एक्स्प्लोर

Photo : पालेभाज्यांच्या पावडर उद्योगातून जळगावमधील महिला कमावते लाखो रूपये

Jalgaon News update : जळगावच्या वंदना पाटील यांनी पालेभाज्यांची पावडर करून त्याच्या विक्रितून लाखो रूपये कमावले आहेत. शिवाय आपल्या व्यवसायातून त्यांनी दहा महिलांना रोजगार देखील दिला आहे.

jalgaon news update

1/11
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पळसखेड येथील वंदना पाटील या महिलेने  पालेभाज्यांची पावडर करून त्याच्या विक्रितून लाखो रूपये कमावले आहेत.

2/11
पाटील यांनी  आपल्या व्यवसायातून  दहा महिलांना रोजगार देखील दिला आहे.

3/11
वंदना पाटील यांनी भाज्या निर्जलीकरणाचा प्रकल्प उभारला आहे.

4/11
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पळसखेड येथील वंदना पाटील यांच्याकडे पाच एकर शेती आहे.

5/11
शेतीमध्ये त्या भाजी पाल्याचं उत्पन्न घेत असतात. मात्र ज्या वेळी भाजी पाल्याचे उत्पादन येते त्यावेळी बाजारात भाज्यांचे दर घसरतात. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागते.

6/11
शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेतून पावणे सहा लाख रुपयांचे कर्ज घेऊन हा प्रकल्प पाटील यांनी सुरू केला आहे.

7/11
वंदना पाटील यांनी आपल्या गावातील काही महिलांना सोबत घेऊन गायत्री फूड उद्योग नावाने हा उद्योग सुरू केला आहे.

8/11
या उद्योगात मागणीनुसार त्या भाज्या कोरड्या करून किंवा त्याची पावडर करून विक्री करतात.

9/11
यामधे प्रामुख्याने कांदा, टमाटा, बिट, शेवगा पाला, मेथी,  पालक,  कोथींबीर, कढी पत्ता, आलं इत्यादी भाज्यांच्या समावेश आहे.

10/11
गेल्या सहा महिन्यांपासून त्यांचा हा प्रकल्प सुरू झाला आहे.

11/11
भाज्या कोरड्या करून नायट्रोजन गॅसमध्ये त्याचे व्यवस्थित पॅकिंग केल्यास या भाज्यांची पावडर त्याच्या गुणवत्तेसह एक वर्षापर्यंत सहज राहत असल्याचा दावा वंदना पाटील यांनी केला आहे.

महाराष्ट्र फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 

Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर

बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या

वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी

जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget