एक्स्प्लोर
इर्शाळवाडी दुर्घटनेनंतरचा आज तिसरा दिवस, बचावकार्याला सुरुवात; आतापर्यत 22 जणांचा मृत्यू
रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी (Irshalwadi) या ठिकाणी दरड (Landslide) कोसळून दुर्घटना घडली.
Irshalwadi Landslide Rescue Operation
1/10

बुधवारी (19 जुलै) रात्री घडलेल्या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 22 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
2/10

तर 122 जणांना वाचवण्यात यश आलं आहे.
3/10

सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे या ठिकाणच्या बचावकार्यात अडथळे येत आहेत
4/10

आज सकाळी बचावकार्य पुन्हा सुरु करण्यात आलं आहे.
5/10

या घटनेमध्ये अजूनही 86 लोक अडकले असल्याची माहिती आहे.
6/10

सरकारी संस्थांच्या मदतीला आता खाजगी संस्थांच्या टीमदेखील दरड दुर्घटनास्थळी पोहोचले आहेत,
7/10

रिलायन्स फाऊंडेशनने कम्युनिकेशन चांगले होण्यासाठी ham radio सिस्टीम इथे प्रस्थापित केली आहे
8/10

जेणेकरुन वर असलेल्या टीम्ससोबत खालून चांगल्या प्रकारचे आणि लवकर कम्युनिकेट करता येईल,
9/10

सोबतच त्यांच्याबरोबर डॉक्टर आणि सर्च अॅण्ड रेस्क्यू टीम देखील आहे.
10/10

आज उद्धव ठाकरे घटनास्थळला भेट देणार आहे
Published at : 22 Jul 2023 09:46 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
राजकारण
महाराष्ट्र



















