एक्स्प्लोर
In Pics | पंढरपुरात धनत्रयोदशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मातेला हिऱ्यांच्या दागिन्यांचा साज

Ppur_vittha_08
1/8

देशभरात यंदाची दिवाळी कोरोना संकटात साधेपणाने साजरी केली जात आहे. असं असलं तरी दिवाळी साजरी करतानाचा उत्साह मात्र तोच आहे.
2/8

दिवाळीत दिव्यांची आरास लावून, आकर्षक रोषणाई करत, फराळ या गोष्टींसह उत्साह आनंद साजरा केला जातो. दीपावलीची सुरुवात धनत्रयोदशीपासून होते.
3/8

दिवाळीमध्ये धनत्रयोदशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याकडे असलेल्या संपत्ती, धनाची या दिवशी पूजा केली जाते. बरेच जण या दिवशी सोन्याची खरेदी करतात.
4/8

आज दीपावलीच्या धनत्रयोदशी दिवशी रात्री विठुरायाला ठेवणीतील पारंपरिक अलंकाराने नटविण्यात आले .
5/8

रुक्मिणीमातेलाही अतिशय ठेवणीतील पारंपरिक दागिने परिधान करून नटविण्यात आले .
6/8

आज मंदिर समितीकडून विठ्ठल रुक्मिणी गाभारा , चौखांबी , सोळखांबी , विठ्ठल आणि रुक्मिणी सभामंडपात हजारो पणत्यांचा दीपोत्सव करण्यात आला .
7/8

व्यापारी, सराफ आणि शेतकऱ्यांमध्ये या सणाला विशेष महत्त्व दिलं जातं.
8/8

आपल्याकडे असलेल्या धनलक्ष्मीबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे, धनतेरस किंवा धनत्रयोदशी
Published at : 02 Nov 2021 08:43 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
