एक्स्प्लोर
Photo : राज ठाकरेंच्या मीरा भाईंदरमधील सभेला मोठी गर्दी, ढोल ताशांच्या गजरात स्वागत
आज मीरा भाईंदरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा आयोजीत केली होती. या सभेला मोठी गर्दी होती.
MNS Raj Thackeray rally in Mira Bhayandar
1/9

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज मीरा भाईंदरमध्ये जाहीर सभा झाली. या सभेला मोठा गर्दी होती.
2/9

राज ठाकरेंच्या सभेसाठी मनसैनिकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. अनेकजण हातात झेंडे घेऊन आल्याचं पाहायला मिळालं.
Published at : 18 Jul 2025 10:13 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट























