रत्नागिरी जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. जोरदार बसरणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले ओसंडून वाहत आहेत.
2/5
चिपळूणमधील वाशिष्ठी नदीची सध्याची पाणी पातळी 3.60 मीटर आहे. तर, याच नदीची इशारा पातळी 5 मीटर असून धोका पातळी 7 मीटर आहे
3/5
जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत देखील कमालीची वाढ झाली आहे.
4/5
वाशिष्टीनदी पात्राजवळ असलेल्या बाजारपेठेत पुराचे पाणी आल्याने त्या ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी सामान सुरक्षित स्थळी हलवण्याला प्राधान्य दिलं
5/5
खाडी किनारच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून समुद्राला देखील उधाण येत असल्यानं किनारपट्टीवरील नागरिकांना देखील त्याबाबतच्या सूचना दिल्या गेला आहेत.