एक्स्प्लोर

PHOTO : बाप्पाच्या स्वागतासाठी बाजारपेठा सजल्या

गणेशोत्सवाआधीचा आजचा शेवटचा रविवार आहे. त्यामुळे सार्वजनिक मंडळाच्या मूर्ती मंडपात नेण्याची लगबग सुरू झाली आहे. याबरोबरच खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी झाली आहे.

ganesh chaturthi 2022

1/11
गणेश भक्तांना आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची (Ganesh Chaturthi) आस लागली आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी भक्तगन तयारीला लागले आहेत

2/11
येत्या 31 ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होईल. गणेशोत्सवाच्या आधीचा आज शेवटचा रविवार आहे. आजच्या दिवशी सर्वांनाच सुट्टी असल्याने सार्वजनिक मंडळाच्या गणेश मुर्ती मंडपात नेण्याची लगबग सुरू झालीय. शिवाय बाजारपेठांमध्ये देखील मोठी गर्दी झाली आहे.

3/11
गणेशोत्सवाआधीचा आजचा शेवटचा रविवार आहे. त्यामुळे सार्वजनिक मंडळाच्या मूर्ती मंडपात नेण्याची लगबग सुरू झाली आहे.

4/11
मूर्तीकार मूर्तींवर अखेरचा हात फिरवत आहेत. बाप्पाच्या सजावटीसाठी भक्तगन खरेदी करत आहेत. त्यामुळे बाजारपेठा देखील सजल्या आहेत.

5/11
गणरायाच्या आगमनानिमित्त आरास करण्यासाठी विविध प्रकारच्या शोभेच्या वस्तू बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांनी या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

6/11
मखर सजावट, पानाफुलांच्या माळा, विद्युत रोषणाई अशा वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत.   प्लास्टिक बंदीमुळे कागदी, क्रेपपासून तयार केलेल्या फुलांच्या माळा, फुलांची कमान, पानांच्या वेली, विविध प्रकारच्या विद्युत रोषणाईचे तोरण ग्राहक विकत घेत आहेत. याशिवाय लाल, पिवळ्या, हिरव्या, गुलाबी अशा रंगीबेरंगी फुलांच्या माळा आणि हिरव्या वेलीसारख्या माळा ग्राहकांनकडून खरेदी केल्या जात आहेत.

7/11
सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राकांनी दादरच्या बाजारपेठेत मोठी गर्दी केली आहे.

8/11
लालबागची बाजारपेठ देखील सजावटीच्या वस्तूंनी फुलली आहे. उत्सवापूर्वीच्या आजच्या शेवटच्या रविवारी लालबाग, परळ, दादर, मशीद बंदर, क्रॉफर्ड मार्केट आदी होलसेल व किरकोळ वस्तूंचे बाजार गर्दीने फुलून गेले.

9/11
लालबाग-परळ आणि दादरमधील मिठाईची दुकानेही गर्दीने फुलून गेल्याचे रविवारी पाहायला मिळाले.

10/11
बाजारपेठेतील शोभेच्या वस्तूंची दुकाने तुडुंब भरलेली आहेत. गल्लोगल्ली विविध गणेश मंडळांचे मंडप उभा करण्यात आले आहेत. बाप्पाची मूर्ती आणण्यासाठी रथ सजले आहेत.

11/11
विक्रेत्यांनी देखील जोरदार तयारी केली आहे. ग्राहकांना पसंत पडतील अशा पस्तूंची आपल्या दुकानात आकर्षक मांडणी केली आहे.

महाराष्ट्र फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss Marathi : 6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार

Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Malad Flyover Inagruation : लोकोपयोगी प्रकल्प सोयीसाठी की श्रेयासाठी ?DSuraj Chavan : बुक्कीत टेंगुळ देत सूरज चव्हाण ठरला विजेताABP Majha Headlines :  11 PM : 6 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सShivsmarak Special Report :  समुद्रातलं शिवस्मारक कुठे आहे ? छत्रपती संभाजीराजेंची विधानसभेवर नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bigg Boss Marathi : 6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Embed widget