एक्स्प्लोर
PHOTO : महाराष्ट्राच्या चेरापुंजीत धुक्याची चादर, आंबोलीत आल्हाददायक वातावरण
Sindhudurg Fog
1/6

महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीत आल्हाददायक वातावरण निर्माण झालं आहे.
2/6

मान्सूनची चाहूल लागल्याने आंबोलीत धुक्याची चादर पाहायला मिळत आहे.
Published at : 20 May 2022 09:55 AM (IST)
आणखी पाहा























