एक्स्प्लोर
Sammruddhi Mahamarg : 'समृद्धी'चं जाळं!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/23/319f44009d2920031cefbf52574c6176_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Sammruddhi Mahamarg
1/8
![मराठवाडा-विदर्भाच्या विकासाला आणि वाहतूक, दळणवळण, उद्योग, व्यापार यांना चालना देणारा (Photo Tweeted by @Sahilinfra2 / Photo Credit : Systra)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/23/fd6634a47fd98ae08eaad8f369418ded6091a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मराठवाडा-विदर्भाच्या विकासाला आणि वाहतूक, दळणवळण, उद्योग, व्यापार यांना चालना देणारा (Photo Tweeted by @Sahilinfra2 / Photo Credit : Systra)
2/8
![तसेच असंख्य प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणारा प्रकल्प असल्याचं सांगितलं जातं. (Photo Tweeted by @Sahilinfra2 / Photo Credit : Systra)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/23/db5927a3399b4b0a966e273258050b85572fd.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसेच असंख्य प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणारा प्रकल्प असल्याचं सांगितलं जातं. (Photo Tweeted by @Sahilinfra2 / Photo Credit : Systra)
3/8
![सध्या मुंबई ते नागपूर अंतर कापण्यास सुमारे 14 तास लागतात. जवळपास 812 किमी अंतर पडते. जर समृद्धी महामार्ग झाल्यास अंतर 700 किमी होईल आणि फक्त 8 तासात मुंबई ते नागपूर अंतर कापणे शक्य होईल. यासाठी देखरेख एजन्सी म्हणून एमएसआरडीसी (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) काम पाहणार आहे. (Photo Tweeted by @Sahilinfra2 / Photo Credit : Systra)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/23/198e690860370d35666eba6f73e15bb27f633.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या मुंबई ते नागपूर अंतर कापण्यास सुमारे 14 तास लागतात. जवळपास 812 किमी अंतर पडते. जर समृद्धी महामार्ग झाल्यास अंतर 700 किमी होईल आणि फक्त 8 तासात मुंबई ते नागपूर अंतर कापणे शक्य होईल. यासाठी देखरेख एजन्सी म्हणून एमएसआरडीसी (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) काम पाहणार आहे. (Photo Tweeted by @Sahilinfra2 / Photo Credit : Systra)
4/8
![समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई दरम्यान 12 जिल्ह्यातून जाणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे आणि मुंबई! (Photo Tweeted by @Sahilinfra2 / Photo Credit : Systra)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/23/2ddf682aa419fedc7aec7e62d5ab5bead84db.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई दरम्यान 12 जिल्ह्यातून जाणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे आणि मुंबई! (Photo Tweeted by @Sahilinfra2 / Photo Credit : Systra)
5/8
![जवळपास 26 तालुके आणि 392 गावांचा संबंध या समृद्धी महामार्गाशी येणार आहे. (Photo Tweeted by @cbdhage / Photo Credit : DC)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/23/e3ff6360b8cc28122d397f6002d1cd1a4606a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जवळपास 26 तालुके आणि 392 गावांचा संबंध या समृद्धी महामार्गाशी येणार आहे. (Photo Tweeted by @cbdhage / Photo Credit : DC)
6/8
![समृद्धी महामार्गामुळे काही राष्ट्रीय महामार्गही जोडले जाणार आहेत. यात NH3, NH6, NH7, NH69, NH204, NH211, NH50 यांचा समावेश होतो. (Photo Tweeted by @cbdhage / Photo Credit : DC)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/23/a2bf3ab52f25fdfc98783d5d1f46e5bf252ac.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
समृद्धी महामार्गामुळे काही राष्ट्रीय महामार्गही जोडले जाणार आहेत. यात NH3, NH6, NH7, NH69, NH204, NH211, NH50 यांचा समावेश होतो. (Photo Tweeted by @cbdhage / Photo Credit : DC)
7/8
![महामार्गाची एकूण रुंदी 120 मीटर असणार आहे. प्रत्येक बाजूस चार-चार अशा आठ पदरी मार्गिका असणार आहेत. मध्य मार्गिका ही 22.5 मीटर आसणार आहे, जी आंतरराष्ट्रीय मानकांनुसार आहे. (Photo Tweeted by @cbdhage / Photo Credit : DC)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/23/435a805b7a5c679ff3976e0f5c14744f08053.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महामार्गाची एकूण रुंदी 120 मीटर असणार आहे. प्रत्येक बाजूस चार-चार अशा आठ पदरी मार्गिका असणार आहेत. मध्य मार्गिका ही 22.5 मीटर आसणार आहे, जी आंतरराष्ट्रीय मानकांनुसार आहे. (Photo Tweeted by @cbdhage / Photo Credit : DC)
8/8
![प्रस्तावित समृद्धी महामार्गावर वेग मर्यादा 150 किमी प्रति तास आहे. जर भविष्यात परत महामार्गात वाढ करायची झाल्यास ती तरतूद आताच करण्यात आली आहे. त्यामुळे जमिनीचे परत अधिग्रहण होणार नाही हे विशेष. (Photo Tweeted by @cbdhage / Photo Credit : DC)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/23/13b0aee7855d4fbcb93e981b9f52a5e766737.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रस्तावित समृद्धी महामार्गावर वेग मर्यादा 150 किमी प्रति तास आहे. जर भविष्यात परत महामार्गात वाढ करायची झाल्यास ती तरतूद आताच करण्यात आली आहे. त्यामुळे जमिनीचे परत अधिग्रहण होणार नाही हे विशेष. (Photo Tweeted by @cbdhage / Photo Credit : DC)
Published at : 23 May 2022 02:32 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
सातारा
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)