एक्स्प्लोर
Dudhsagar Waterfalls : दूधसागर धबधब्याला जाणार आहात?, मग थांबा आणि आधी हे वाचा
Dudhsagar Waterfalls : दूधसागर धबधबा पाहायला निघालेल्या शेकडो पर्यटकांना रविवारी पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरात रोखून धरल्याचं पाहायला मिळालं आहे.
![Dudhsagar Waterfalls : दूधसागर धबधबा पाहायला निघालेल्या शेकडो पर्यटकांना रविवारी पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरात रोखून धरल्याचं पाहायला मिळालं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/16/00425a39ba31e6f4f5634da9aa179a501689512205310720_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Dudhsagar Waterfalls
1/9
![प्रसिद्धीच्या झोतात आलेला दूधसागर धबधबा पाहायला जाण्यास रेल्वे पोलिसांनी बंदी घातली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/16/b245816f0a2946d2fea1e5d10a88a9ff8e632.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रसिद्धीच्या झोतात आलेला दूधसागर धबधबा पाहायला जाण्यास रेल्वे पोलिसांनी बंदी घातली आहे.
2/9
![सध्या धबधब्याच्या परिसरात पाऊस चांगला झाल्यामुळे धबधबा पूर्ण प्रवाहित झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/16/d066ca39f4f14812f8878a4548bd1d9d82308.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या धबधब्याच्या परिसरात पाऊस चांगला झाल्यामुळे धबधबा पूर्ण प्रवाहित झाला आहे.
3/9
![शनिवारी आणि रविवारी हा धबधबा पाहण्यासाठी कर्नाटक,महाराष्ट्र आणि गोव्यातून हजारो पर्यटक येतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/16/2666d6b848e9c80ad6ff9ec8a5372dc678d10.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शनिवारी आणि रविवारी हा धबधबा पाहण्यासाठी कर्नाटक,महाराष्ट्र आणि गोव्यातून हजारो पर्यटक येतात.
4/9
![पण रेल्वे खाते आणि वन खात्याने धाबधब्याकडे जाण्यास बंदी घातली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/16/c79debbfc7b24c952755ed86f40d43a534c0d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पण रेल्वे खाते आणि वन खात्याने धाबधब्याकडे जाण्यास बंदी घातली आहे.
5/9
![मुसळधार पाऊस आणि रेल्वेची ये जा यामुळे ही बंदी घालण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/16/630cfdbd5579e34b13979f6fbcbf3ae53865f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुसळधार पाऊस आणि रेल्वेची ये जा यामुळे ही बंदी घालण्यात आली आहे.
6/9
![बंदी घातलेली असताना देखील शनिवारी काही उत्साही तरुणांनी धबधब्याकडे जाण्याचा प्रयत्न केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/16/440a60ccf0c6a6b78bfce54046379740ea629.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बंदी घातलेली असताना देखील शनिवारी काही उत्साही तरुणांनी धबधब्याकडे जाण्याचा प्रयत्न केला.
7/9
![पण रेल्वे पोलिसांनी त्यांना रोखून उठाबशा काढण्याची शिक्षा दिली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/16/6efc4561d86a4b203f8a0cfa3ff51b049ba37.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पण रेल्वे पोलिसांनी त्यांना रोखून उठाबशा काढण्याची शिक्षा दिली.
8/9
![दूधसागर धबधबा परिसरात पूर्वी काही अपघात घडून अनेकांना जीव गमवावा लागला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/16/c76382fc79d963b44c5aeb0b68c0bedc7923e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दूधसागर धबधबा परिसरात पूर्वी काही अपघात घडून अनेकांना जीव गमवावा लागला आहे.
9/9
![त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे आणि वन खात्याकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/16/af3cb36669599f1d39e17b1039c0fb309f546.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे आणि वन खात्याकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
Published at : 16 Jul 2023 06:28 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)