एक्स्प्लोर
सिंधुदुर्गातील कुणकेश्वर चरणी देवगड हापुसची आरास, पहा फोटो
सिंधुदुर्गातील कुणकेश्वर चरणी देवगड हापुसची आरास
1/6

दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड मधील कुणकेश्वर चरणी हापूस आंब्यांची आरास केली आहे.
2/6

ऐतिहासिक कुणकेश्वर मंदिरात शिवलिंग आणि नंदी सभोवताली देवगड हापूसची आकर्षक अशी आरास करण्यात आली आहे.
Published at : 11 May 2021 03:08 PM (IST)
आणखी पाहा























