एक्स्प्लोर
पुण्यातील दगडूशेठ गणपतीचे जल्लोषात आगमन, भव्य रथातून काढली थाटात मिरवणूक
पुण्यात गणेशोत्सवाचा मोठा आनंद पाहायला मिळत आहे. पुण्यातील दगडूशेठ गणपतीची भव्य रथातून थाटात मिरवणूक काढत आगमन करण्यात आले आहे.
Dagdusheth Ganesha Pune
1/10

पुण्यातील दगडूशेठ गणपतीची भव्य रथातून थाटात मिरवणूक काढत आगमन करण्यात आले.
2/10

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने मध्यप्रदेश चित्रकुट येथील अनंत श्री विभूषित जगद्गुरु श्री रामानुजाचार्य श्री झालरिया पीठाधीश्वर श्री श्री १००८ प.पू. स्वामी घनश्यामाचार्य महाराज यांच्या हस्ते श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना केली.
Published at : 27 Aug 2025 10:23 PM (IST)
आणखी पाहा























