एक्स्प्लोर
Photo Gallery : हमालाचा मुलगा बनला PSI! संकटाला भेदून यशाला गवसणी
BEED NEWS
1/7

घोड्यावर बसून काढलेली ही मिरवणूक आहे ज्ञानेश्वर देवकते याची. ऊसतोड मजुराच्या कुटुंबात जन्माला आलेल्या ज्ञानेश्वरने परिस्थितीवर मात करून पोलीस निरीक्षक होण्याचं आपलं स्वप्न पूर्ण केलं.
2/7

घरी अठरा विश्व दारिद्र्य.. आई वडील दोघेही मोलमजुरी करणारे.. शिकून मोठं व्हायचं स्वप्न या घरातील तरुणाने पाहिले. आई-वडिलांसोबत कामात तर मदत केलीच. पण स्वतः कृषी दुकानात काम करत स्पर्धा परीक्षेची तयारी केली.
Published at : 15 Mar 2022 05:37 PM (IST)
आणखी पाहा























