एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Balumama Admapur : ढोल, कैताळचा गजर अन् भंडाऱ्याच्या उधळणीत आदमापुरात बकरी बुजवण्याचा कार्यक्रम रंगला
Balumama : दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बाळूमामांच्या आदमापुरात बकरी बुजवणे कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये दूध ऊतू जाणे महत्वाचा भाग असतो.
![Balumama : दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बाळूमामांच्या आदमापुरात बकरी बुजवणे कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये दूध ऊतू जाणे महत्वाचा भाग असतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/26/f529276d4327f2cd87ff7ae7368e3ec2166678734858388_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Balumama Admapur
1/10
![लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र आदमापुरात बाळूमामा देवस्थानचा बकरी बुजवणे हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/26/d1ee61bf0ca4dd3d9512d3737c78f56660137.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र आदमापुरात बाळूमामा देवस्थानचा बकरी बुजवणे हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला
2/10
![ढोल, कैताळचा गजर अन् भंडाऱ्याच्या उधळणीत हा कार्यक्रम मरगुबाई मंदिराजवळ पार पडला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/26/5d904f08c310781aa859134b190ebb2e52991.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ढोल, कैताळचा गजर अन् भंडाऱ्याच्या उधळणीत हा कार्यक्रम मरगुबाई मंदिराजवळ पार पडला
3/10
![दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर हा धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/26/913f5381dd0aa44c96eb16f8fdabd60390811.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर हा धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
4/10
![बाळूमामांनी सुरू केलेली ही परंपरा आजतागायत भक्तांनी सुरु ठेवली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/26/a10761a3bca975b03dcd765c6bfe7cdb5614c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बाळूमामांनी सुरू केलेली ही परंपरा आजतागायत भक्तांनी सुरु ठेवली आहे.
5/10
![यावेळी फुलांनी सजवलेली बकरी याठिकाणी आणण्यात आली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/26/41c926baaf4ae8316adafa52011b575d30a2f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी फुलांनी सजवलेली बकरी याठिकाणी आणण्यात आली होती.
6/10
![तसेच बाळूमामांच्या बकऱ्यांच्या लेंड्या एकत्रित करून त्याची रास केल्यानंतर पूजा केली जाते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/26/c0cddd84951e97f8a4dc62b440666364a0429.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसेच बाळूमामांच्या बकऱ्यांच्या लेंड्या एकत्रित करून त्याची रास केल्यानंतर पूजा केली जाते.
7/10
![लेंड्यांच्या राशीसमोर गायीच्या शेणापासून वाडा तयार केला जातो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/26/315604f6609882df81c42d798c5836b5a8cce.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लेंड्यांच्या राशीसमोर गायीच्या शेणापासून वाडा तयार केला जातो.
8/10
![बकरी सुजवणे, बकरी बुजवणे या कार्यक्रमात दूध ऊतू जाण्याचा कार्यक्रम महत्वाचा मानला जातो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/26/c46560a7a78bbe45776274b8f8db7b8ace52f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बकरी सुजवणे, बकरी बुजवणे या कार्यक्रमात दूध ऊतू जाण्याचा कार्यक्रम महत्वाचा मानला जातो.
9/10
![ऊतू गेलेलं दूध ज्या दिशेला जाईल ती दिशा सुजलाम होते अशी बाळूमामांची आख्यायिका आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/26/8d87d4e0de261d751db9b030cc56a03ee103b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऊतू गेलेलं दूध ज्या दिशेला जाईल ती दिशा सुजलाम होते अशी बाळूमामांची आख्यायिका आहे.
10/10
![पश्चिमेला दूध ऊतू गेल्याने कोकणात चांगला पाऊस तसेच पीके चांगली येतील, असा संकेत मिळाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/26/d29253fff766ba57269d84c79356978fb3df7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पश्चिमेला दूध ऊतू गेल्याने कोकणात चांगला पाऊस तसेच पीके चांगली येतील, असा संकेत मिळाला.
Published at : 26 Oct 2022 06:03 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
सांगली
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)