एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
In Pics : देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विठ्ठल मंदिरात तिरंगी फुलांची आकर्षक सजावट
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/15/d6d42d90769e1bf4cc84f0662caadb65_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Vitthal Rukhmini Mandir
1/8
![देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विठ्ठल मंदिरात तिरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/15/4de589a7a63ea6e443855e03065305e5a4321.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विठ्ठल मंदिरात तिरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
2/8
![देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्त विठ्ठल मंदिरात आकर्षक पद्धतीने तिरंगी फुलांची सजावट करत तिरंग्याला अनोखी सलामी दिली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/15/94e6233ecf5951d989ef60a7bee34383f6f2a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्त विठ्ठल मंदिरात आकर्षक पद्धतीने तिरंगी फुलांची सजावट करत तिरंग्याला अनोखी सलामी दिली आहे.
3/8
![पुणे येथील मोरया प्रतिष्ठानने ही गुळाची सेवा विठ्ठल रुक्मिणी चरणी अर्पण केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/15/a58692df47ebe79f13578985491c498feec36.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुणे येथील मोरया प्रतिष्ठानने ही गुळाची सेवा विठ्ठल रुक्मिणी चरणी अर्पण केली आहे.
4/8
![स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवानिमित्त विठ्ठल मंदिरात दरवर्षी वेगळेपण जपले जाते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/15/17b4fbd367c69d72e38e35e5e6cb5175c8f9e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवानिमित्त विठ्ठल मंदिरात दरवर्षी वेगळेपण जपले जाते.
5/8
![फुलांची सजावट करताना आरकेड, करनिशन, कामिनी, शेवंती अशा तिरंगी फुलांचा वापर करण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/15/9080a70cbe4f4f8f5e7960ed61e6b41e99049.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फुलांची सजावट करताना आरकेड, करनिशन, कामिनी, शेवंती अशा तिरंगी फुलांचा वापर करण्यात आला आहे.
6/8
![विठ्ठल मंदिरातील सोलाखांबी, चौखांबी, गाभारा आणि रुक्मिणी गाभाऱ्यात ही आकर्षक सजावट केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/15/233aa0d45b8f4eb5cbe2143bef4ed5851b96f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विठ्ठल मंदिरातील सोलाखांबी, चौखांबी, गाभारा आणि रुक्मिणी गाभाऱ्यात ही आकर्षक सजावट केली आहे.
7/8
![विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या गळ्यातही तिरंगी पट्टी घालण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/15/8aebdf01641949e24264665a0fb2c817d2e22.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या गळ्यातही तिरंगी पट्टी घालण्यात आली आहे.
8/8
![विठ्ठल मंदिर भाविकांसाठी बंद असले तरी स्वातंत्र्यदिनाच्या या वैशिष्ट्यपूर्ण सजावटीमुळे मंदिरात तिरंगी उत्सव खुलून दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/15/cda2f5a39733e13bfe0eb096c16367555ed6b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विठ्ठल मंदिर भाविकांसाठी बंद असले तरी स्वातंत्र्यदिनाच्या या वैशिष्ट्यपूर्ण सजावटीमुळे मंदिरात तिरंगी उत्सव खुलून दिसत आहे.
Published at : 15 Aug 2021 08:11 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
कोल्हापूर
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion