एक्स्प्लोर
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राहुल गांधींचा 'पोस्टर हल्ला' तिजोरी खोलून भाजपावर केले मोठे हल्ले, नेमकं काय म्हणाले?
आज राज्यात विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election 2024) प्रचाराचा तोफा संध्याकाळी सहा वाजता थंडावणार आहेत त्यामुळे प्रत्येक राजकीय नेते जोरात प्रचार करत आहे.
Rahul Gandhi
1/7

शेवटचे काही तास शिल्लक असताना राहुल गांधीने पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर पोस्टर बॉम्ब टाकला आहे.
2/7

भर पत्रकार परिषदेत त्यांनी एक तिजोरी आणली, त्या तिजोरीवर पंतप्रधान नरेन्द्र मोदींनी दिलेला 'एक है तो सेफ है' हा नारा लिहिलेला होता.
3/7

राहुल गांधींनी तिजोरी खोलली आणि गौतम अदानी आणि नरेंद्र मोदी यांचा फोटो दाखवला त्यात ते बोलले मोदी आणि अदानी एकत्र मिळून लोकांच्या विरोधात निर्णय घेतात तर ते दोघी 'एक है तो सेफ है'.
4/7

त्यानंतर दुसऱ्या पोस्टरमध्ये धारावीचा उल्लेख होता, तर धारावी एका व्यक्तीसाठी संपविण्यात येत आहे असा आरोप राहुल गांधीने केला.
5/7

धारावीची जमीन तेथे राहणाऱ्या लोकांची आहे आणि धारावी हा प्रदेश लघु आणि सूक्ष्म उद्योगाचे केंद्र आहे. हे सर्वकाही एका श्रीमंत व्यक्तीची मदत करण्यासाठी केले जात आहे.
6/7

देशाच्या एकाच व्यक्तीला विमानतळ, उद्योग, पोर्ट्स दिले जात आहे.
7/7

छत्तीसगडप्रमाणे महाराष्ट्रातसुद्धा सोयाबीनला हमीभाव आणि बोनस देण्याकरिता त्यांनी नियोजन केलेले आहे.
Published at : 18 Nov 2024 01:03 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























