एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO: नमन विठुरायाला! चंदन उटी समाप्तीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला मोगरा, गुलाब पुष्पांची आकर्षक सजावट
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/13/3faae520917eb59023a1ff2aac7fcada_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
pandharpur,vitthal mandir
1/10
![विठुराया आणि रुक्मिणी मातेला उन्हाळ्याच्या उष्मा दाह सोसावा लागू नये म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरु झालेली चंदन उटी पूजेची आज समाप्ती झाली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/13/cb5a195ab9a37841de510dfb29a2bb8ee3abc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विठुराया आणि रुक्मिणी मातेला उन्हाळ्याच्या उष्मा दाह सोसावा लागू नये म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरु झालेली चंदन उटी पूजेची आज समाप्ती झाली
2/10
![यानिमित्त आज विठ्ठल रुक्मिणी गाभारे मोगरा आणि गुलाबाच्या फुलांनी आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले आहेत .](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/13/9176f5524b793060ae92ca8f8b2fd5e3a2674.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यानिमित्त आज विठ्ठल रुक्मिणी गाभारे मोगरा आणि गुलाबाच्या फुलांनी आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले आहेत .
3/10
![चंदन उटी पूजा मृग नक्षत्र लागल्यावर बंद करायची परंपरा आहे .](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/13/b9e8cd9a44a29fbb8765c92fce545984c06c6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चंदन उटी पूजा मृग नक्षत्र लागल्यावर बंद करायची परंपरा आहे .
4/10
![मृग नक्षत्र लागताच पावसाळा सुरु होतो, वातावरणातील उष्म्याची जागा शीतलता घेते म्हणूनच मृग नक्षत्र लागताच चंदन उटी पूजा बंद करायची परंपरा आहे .](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/13/5c60acc07ff4f00a74ce087240d77ad7afc09.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मृग नक्षत्र लागताच पावसाळा सुरु होतो, वातावरणातील उष्म्याची जागा शीतलता घेते म्हणूनच मृग नक्षत्र लागताच चंदन उटी पूजा बंद करायची परंपरा आहे .
5/10
![या वर्षी कोरोनाने मंदिर बंद असले तरी या सर्व परंपरा पाळण्यात येत आहेत . चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात 13 एप्रिलपासून चंदन उटी पूजेला सुरुवात झाली होती .](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/13/a21081bbe3d028a84ddbaf6d2da169e3aaab1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या वर्षी कोरोनाने मंदिर बंद असले तरी या सर्व परंपरा पाळण्यात येत आहेत . चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात 13 एप्रिलपासून चंदन उटी पूजेला सुरुवात झाली होती .
6/10
![आज बरोबर दोन महिन्यांनी 13 जून रोजी शेवटची चंदन उटी पूजा करण्यात आली .](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/13/190d85e02ea6d3e921826e939d1ad7115c856.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज बरोबर दोन महिन्यांनी 13 जून रोजी शेवटची चंदन उटी पूजा करण्यात आली .
7/10
![यानंतर पुणे येथील विठ्ठल भक्त राम जांभुळकर यांनी ही फुलांच्या सजावटीची सेवा दिली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/13/845ea203efb7f9322a5da21d8d59290b122dc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यानंतर पुणे येथील विठ्ठल भक्त राम जांभुळकर यांनी ही फुलांच्या सजावटीची सेवा दिली
8/10
![आज विठ्ठल रुक्मिणी गाभारा , चौखांबी , सोळखांबी येथे मोगरा , गुलाब , झेंडू , गुलछडी , पासली , शेवंती आणि तगर या फुलांचा वापर करत आकर्षक सजावट करण्यात आली आहे .](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/13/9d47859104d77b89ad4e61eeed47fb603e1ba.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज विठ्ठल रुक्मिणी गाभारा , चौखांबी , सोळखांबी येथे मोगरा , गुलाब , झेंडू , गुलछडी , पासली , शेवंती आणि तगर या फुलांचा वापर करत आकर्षक सजावट करण्यात आली आहे .
9/10
![उद्या पासून दुपारी पोषाखाच्यावेळी आता चंदन उटी ऐवजी नेहमीचे पोशाख देवाला परिधान केले जातील](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/13/06baa87eeb6925344b55879aaf27fb6a91278.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उद्या पासून दुपारी पोषाखाच्यावेळी आता चंदन उटी ऐवजी नेहमीचे पोशाख देवाला परिधान केले जातील
10/10
![या सजावटीने विठुरायाचं मंदिर खुलुन गेलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/13/f2d7488d456adcff28dac0f63a852f10c8f72.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या सजावटीने विठुरायाचं मंदिर खुलुन गेलं आहे.
Published at : 13 Jun 2021 08:00 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)