एक्स्प्लोर
In Pics : मराठवाड्यातलं अद्भुत सौंदर्य! विंचरणा नदीवरचा 'दुधसागर' असलेला सौताड्याचा धबधबा
Marathwada tourism
1/8

महाराष्ट्र पर्यटनाच्या दृष्टीने संपन्न असं राज्य आहे. (छायाचित्र-सचिन नलावडे)
2/8

मराठवाड्यात देखील पर्यटनाची कमी नाहीच. (छायाचित्र-सचिन नलावडे)
3/8

निसर्गाच्या अद्भुत अविष्काराचं रुप मराठवाड्यातही पाहायला मिळतं. (छायाचित्र-सचिन नलावडे)
4/8

विंचरणा नदीवरचा दुधसागर म्हणजेच आपल्या मराठवाड्यातील सौताडाचा धबधबा. (छायाचित्र-सचिन नलावडे)
5/8

ही सर्व छायाचित्रं फोटोग्राफर सचिन नलावडे यांनी घेतलेली आहेत.
6/8

(छायाचित्र-सचिन नलावडे)
7/8

(छायाचित्र-सचिन नलावडे)
8/8

(छायाचित्र-सचिन नलावडे)
Published at : 11 Sep 2021 10:16 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























