एक्स्प्लोर
NEET UG Result 2023: लातूरचा 'नीट'पॅटर्न... उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा ढोल-ताशाच्या तालावर जल्लोष!
NEET Latur Pattern : 'नीट'चा लातूर पॅटर्न... 1200 हून जास्त विद्यार्थ्यांना 500 पेक्षा जास्त मार्क्स, एकाच जिल्ह्यातून दोन-अडीच हजार मुलं डॉक्टर होणार
NEET UG Result 2023
1/10

वैद्यकीय अभ्यासक्रमात पूर्व परीक्षाचा निकाल कोविढ नंतर काही प्रमाणात मंदावला होता ...मात्र यावर्षी निकालाने सगळे विक्रम मोडीत काढले आहेत .. यावर्षी निट परीक्षेत दीड हजार पेक्षा जास्त मुले हि वैद्यकीय महाविद्यालयात पक्का प्रवेश घेऊ शकतील एवढ्या गुणांची त्यांनी कमाई केली आहे ....
2/10

एकाच शहरातील हाताच्या बोटावर मोजता येथील एवढ्या कॉलेज मधून आणि खासगी कोचिंग क्लास यांच्या माध्यमातून थोडी थोडकी नव्हे तर दीड हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी एमबीबीएस मध्ये प्रवेश पक्का केल्याचं समोर आलंय... हा आहे लातूर पॅटर्न...
Published at : 15 Jun 2023 04:50 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























