एक्स्प्लोर
Latur News: लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेची आकर्षक दृश्ये ड्रोन कॅमेऱ्यात कैद
Latur News: यंदा या यात्रेचं स्वरुप भव्य ठेवण्यात आलंय. जवळपास 17 दिवस ही यात्रा चालते
latur News
1/10

लातूरचं ग्रामदैवत असलेलं सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर यात्रा तब्बल दोन वर्षांनंतर भरली आहे. (ड्रोन सौजन्य महेश खोसे)
2/10

गेली दोन वर्ष कोरोनामुळे ही यात्रा भरली नव्हती. मात्र गेल्या दोन वर्षांची कसर या यात्रेत भरुन निघाली आहे.
Published at : 01 Mar 2023 10:26 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
कोल्हापूर
करमणूक
महाराष्ट्र























