एक्स्प्लोर
Latur News : लातूर जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पावसाची तुफान बॅटिंग, परतीच्या पावसाचा जोर वाढला
गणरायाच्या आगमनापूर्वी तब्बल 40 दिवस पावसाने लातूर जिल्ह्याकडे पाठ फिरवली होती.

Latur News
1/9

पण गणेश चतुर्थीपासून पावसाने पुनरागमन केलं.
2/9

लातूर जिल्ह्यात सध्या पाऊस सातत्याने कुठे न कुठे हजेरी लावली आहे.
3/9

मागील चार दिवसापासून पावसाने दररोज जोरदार बॅटिंग केली आहे.
4/9

रविवारी देखील जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.
5/9

लातूर शहर, लातूर ग्रामीण तसेच ग्रामीण जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावायला सुरुवात केली आहे.
6/9

परतीचा पावसाने अशाच प्रकारे साथ दिली तर पिण्याच्या पाण्याची सोय होईल अशी आशा आता निर्माण झाली आहे.
7/9

पंधरा दिवसांपूर्वी प्रशासन जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण झाली.
8/9

या संदर्भातील आराखडा देखील तयार करण्यात येत आहे.
9/9

मात्र परतीच्या पावसाने मागील चार ते पाच दिवसापासून सातत्याने हजेरी लावत चांगलेच "कमबॅक" केलय.
Published at : 01 Oct 2023 11:53 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion