एक्स्प्लोर
Sumangalam Lokotsav : कणेरी मठातील सुमंगलम लोकोत्सवात भारतीय ग्रामीण संस्कृतीचं दर्शन
Sumangalam Lokotsav: कोल्हापुरातील सिद्धगिरी मठावर सुमंगलम लोकोत्सव सुरू असून आज (22 फेब्रुवारी) तिसरा दिवस आहे. लोकोत्सव पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.
![Sumangalam Lokotsav: कोल्हापुरातील सिद्धगिरी मठावर सुमंगलम लोकोत्सव सुरू असून आज (22 फेब्रुवारी) तिसरा दिवस आहे. लोकोत्सव पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/22/095cbf31f60db73dc76208cf4367958a1677050867738444_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Sumangalam Lokotsav
1/13
![कोल्हापुरातील सिद्धगिरी मठावर सुमंगलम लोकोत्सव होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/22/5992c893176b3bc2afc1cc97b67902387a155.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोल्हापुरातील सिद्धगिरी मठावर सुमंगलम लोकोत्सव होत आहे.
2/13
![पंचमहाभूतांवर आधारित हा लोकोत्सव होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/22/e704d2cb47058b533f0a3349e5dbea39ebcd4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंचमहाभूतांवर आधारित हा लोकोत्सव होत आहे.
3/13
![पर्यावरण रक्षणासाठी लोकोत्सवातून संदेश देण्यात येत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/22/dad04c3d8d82c6b27cf0d56071e4c648b6b1b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पर्यावरण रक्षणासाठी लोकोत्सवातून संदेश देण्यात येत आहे.
4/13
![लोकोत्सवाचा आजचा (22 फेब्रुवारी) तिसरा दिवस आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/22/b4e97b628383f9110ffa3aaee0de91b3f74fd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लोकोत्सवाचा आजचा (22 फेब्रुवारी) तिसरा दिवस आहे.
5/13
![26 फेब्रुवारीपर्यंत हा लोकोत्सव सुरू आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/22/3961c916f80d5000ef9898fcb4706bef420e0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
26 फेब्रुवारीपर्यंत हा लोकोत्सव सुरू आहे.
6/13
![लोकोत्सवात विविध प्रकारचे हजारांवर स्टाॅल आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/22/558fae62442f8778e06f65dd64cb74de0b0ca.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लोकोत्सवात विविध प्रकारचे हजारांवर स्टाॅल आहेत.
7/13
![लोकोत्सव पाहण्यासाठी पहिल्या दिवसांपासून गर्दी झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/22/9fe99c7352aef174272d3b75928ef78ed062a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लोकोत्सव पाहण्यासाठी पहिल्या दिवसांपासून गर्दी झाली आहे.
8/13
![भारतीय संस्कृतीचे समग्र दर्शन लोकोत्सवातून होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/22/1eda128481e4ce43abd06b1aae0c040b1f76c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतीय संस्कृतीचे समग्र दर्शन लोकोत्सवातून होत आहे.
9/13
![महोत्सवातील देखावे लक्ष वेधून घेत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/22/8f404b1368f40118e8627336c5b8994d59cb5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महोत्सवातील देखावे लक्ष वेधून घेत आहेत.
10/13
![लोकोत्सवात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची व्याख्यानेही होत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/22/94bd918d966cbb1d70853731a71eaef4b2518.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लोकोत्सवात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची व्याख्यानेही होत आहेत.
11/13
![लोकोत्सवामध्ये जेवणाचीसुद्धा सोय करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/22/d3d461758f628e9201da4892f3db8278cd65d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लोकोत्सवामध्ये जेवणाचीसुद्धा सोय करण्यात आली आहे.
12/13
![लोकोत्सवात जिल्हा प्रशासनासह राज्य सरकारचा सक्रिय सहभाग आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/22/3965c2da836a25d183a4e31475c15b1b57f9c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लोकोत्सवात जिल्हा प्रशासनासह राज्य सरकारचा सक्रिय सहभाग आहे.
13/13
![महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत आज सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात सहभागी झाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/22/5e2dbe18fb1a5b26d6ba7fabd5f338c6c1646.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत आज सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात सहभागी झाले.
Published at : 22 Feb 2023 01:33 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)