एक्स्प्लोर
Jotiba Yatra : जोतिबा डोंगरावर चैत्र यात्रेसाठी जोरदार तयारी सुरु; 5 एप्रिल यात्रेचा मुख्य दिवस
Jotiba : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा महिनाभरावर आल्याने यात्रेची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. 5 एप्रिल यात्रेचा मुख्य दिवस असणार आहे.
![Jotiba : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा महिनाभरावर आल्याने यात्रेची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. 5 एप्रिल यात्रेचा मुख्य दिवस असणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/12/1ed11dbd0ff39eeaee89b8d09683d1161678603327403444_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Jotiba Yatra
1/10
![जोतिबा देवाची चैत्र यात्रा काही दिवसांवर आल्याने यात्रेची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/12/aabe8610c7b5cb82a12d6d2034e6b72bea56f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जोतिबा देवाची चैत्र यात्रा काही दिवसांवर आल्याने यात्रेची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे.
2/10
![दोन जेसीबीच्या सहाय्याने वाहनतळ सपाटीकरणाचे काम सुरू आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/12/94107bad60315e0864cf7c5447f3abe63e5ab.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दोन जेसीबीच्या सहाय्याने वाहनतळ सपाटीकरणाचे काम सुरू आहे.
3/10
![विक्रमी गर्दीची शक्यता लक्षात घेता यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी शासकीय पातळीवर विशेष प्रयत्न केले जात आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/12/5e0aac60a933204191c53314b5647684441a7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विक्रमी गर्दीची शक्यता लक्षात घेता यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी शासकीय पातळीवर विशेष प्रयत्न केले जात आहेत.
4/10
![कामदा एकादशीपासून डोंगरावर राज्यभरातून भाविक येण्यास सुरुवात होईल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/12/be7180c988e91af30a2972b82769308cb89fa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कामदा एकादशीपासून डोंगरावर राज्यभरातून भाविक येण्यास सुरुवात होईल.
5/10
![यात्रेचा मुख्य दिवस 5 एप्रिल आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/12/634117ecc31cdbe4cb4145ee34677923e2f59.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यात्रेचा मुख्य दिवस 5 एप्रिल आहे.
6/10
![जोतिबा, महादेव, नंदी, चोपडाईदेवी, काळभैरव या मंदिरांच्या शिखरांच्या रंगरंगोटीचे काम सुरू आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/12/b336221c057988903120c2fdcaf8530534ec8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जोतिबा, महादेव, नंदी, चोपडाईदेवी, काळभैरव या मंदिरांच्या शिखरांच्या रंगरंगोटीचे काम सुरू आहे.
7/10
![जिल्हाधिकारी राहुल रेखावार व पोलिस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे तयारीच्या पाहणीसाठी दोन दिवसांत जोतिबा डोंगरावर येणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/12/0271276e54d0ae4999e84a7ac33e313aafd7b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जिल्हाधिकारी राहुल रेखावार व पोलिस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे तयारीच्या पाहणीसाठी दोन दिवसांत जोतिबा डोंगरावर येणार आहेत.
8/10
![देवस्थान समितीने मंदिर परिसर मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू केले असून डागडुजी सुरू आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/12/dfae9c1232439dd86f0eae066e305eb61b9b4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देवस्थान समितीने मंदिर परिसर मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू केले असून डागडुजी सुरू आहे.
9/10
![पोलिस यंत्रणेने बंदोबस्ताची तयारी सुरू केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/12/cab9a0dd542a4476f78667ea35b90c2e90039.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पोलिस यंत्रणेने बंदोबस्ताची तयारी सुरू केली आहे.
10/10
![पन्हाळ्याचे तहसीलदार रमेश शेंडगे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/12/61c47cfd9a3011b6ee13418956701799d2c8d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पन्हाळ्याचे तहसीलदार रमेश शेंडगे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला आहे.
Published at : 12 Mar 2023 01:20 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)