एक्स्प्लोर
Jotiba Chaitra Yatra : पालकमंत्री दीपक केसरकरांकडून सपत्नीक जोतिबाचे दर्शन; मानाच्या सासनकाठीचे पूजन
श्री क्षेत्र जोतिबा येथे जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेनिमित्त पालकमंत्री दीपक केसरकर यांनी श्री जोतिबाचे सपत्नीक दर्शन घेऊन पूजा केली. तसेच मानाच्या सासनकाठीचे पूजन केले.
Jotiba Chaitra Yatra
1/10

श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी) येथे जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेनिमित्त पालकमंत्री दीपक केसरकर यांनी श्री जोतिबाचे सपत्नीक दर्शन घेऊन पूजा केली.
2/10

यावेळी त्यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील निनाम पाडळी येथील सासन काठी क्र. 1 या मानाच्या सासन काठीचे पूजन करण्यात आले.
Published at : 05 Apr 2023 05:18 PM (IST)
आणखी पाहा
























