एक्स्प्लोर
Dhananjay Mahadik : खासदार धनंजय महाडिकांच्या घरात एकीकडे लेकाच्या लग्नाची अन् दुसरीकडे प्रचाराची लगीनघाई
Dhananjay Mahadik : मुलाच्या लग्नकार्यात प्रत्यक्ष सहभाग घेता येत नसल्याची खंत आहे. मात्र, नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही सगळे धडपडत असल्याचे महाडिक म्हणाले.
Dhananjay Mahadik
1/10

खासदार धनंजय महाडिक यांच्या घरामध्ये आधी लग्न लोकसभेचे मग लेकाचे असे चित्र झालं आहे.
2/10

धनंजय महाडिक यांचे चिरंजीव विश्वराज महाडिक यांच्या लग्नाची तयारी सुरु आहे.
Published at : 04 May 2024 12:04 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग























