एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Ambabai Mandir Navratri : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात अलोट गर्दीचा महापूर
Ambabai Mandir Navratri : साडे तीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांच्या गर्दीने विक्रम मोडित काढला आहे. त्यामुळे कोल्हापूर भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहे.
Ambabai Mandir Navratri
1/8

अंबाबाई मंदिरात देवीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी होत आहे.
2/8

शुक्रवारी आणि शनिवारी साडे आठ लाखांवर भाविकांनी दर्शन घेतले.
3/8

आजही रविवार असल्याने मंदिरात मोठी गर्दी झाली आहे.
4/8

मंदिराचे आकाशातून विहंगम दृश्य आणि दर्शनासाठी झालेली गर्दी ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
5/8

जितके समोरून भक्त देवीच्या दर्शनाने समाधानी होऊन जातो तसेच रुप मंदिराचे ड्रोनमधून दिसते.
6/8

आजही मंदिरात पाच लाखांहून अधिक भाविक भेट देण्याची शक्यता आहे.
7/8

मंदिर परिसर देशभरातून आलेल्या भाविकांनी फुलून गेला आहे.
8/8

उन्हाचे चटके बसत असूनही भाविकांचा आनंद तसभूरही कमी झालेला नाही.
Published at : 02 Oct 2022 04:05 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















