एक्स्प्लोर
Kolhapur : कोल्हापुरात राजेश क्षीरसागर यांचे कार्यकर्ते आक्रमक!
Kolhapur : कोल्हापुरात राजेश क्षीरसागर यांचे कार्यकर्ते आक्रमक!
विरोधा पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कोल्हापूर दौऱ्यात मोठा राडा पाहायला मिळाला आहे.
1/8

राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मारहाण केलेल्या वरपे कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी अंबादास दानवे त्यांच्या घरी पोहोचले.(Photo Credit : ABP Majha)
2/8

यावेळी राजेश क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी अंबादास दानवे यांना रोखलं. "मी वरपे यांच्या घरी जाणार आहे. (Photo Credit : ABP Majha)
Published at : 08 Feb 2024 05:54 PM (IST)
आणखी पाहा






















