एक्स्प्लोर
Kolhapur News: कोल्हापुरात 'आपला दवाखाना' आयोजित महाआरोग्य शिबिरात 242 रुग्णांना लाभ
Kolhapur News: पितळी गणपती ताराबाई पार्कमधील हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे मोफत महाआरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
aapla dawakhana kolhapur
1/10

ल्हापुरात 'आपला दवाखाना'मध्ये आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरात 242 रुग्णांनी लाभ घेतला.
2/10

महात्मा ज्योतिबा फुले जन-आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांची नोंदणी या शिबरात करण्यात आली.
Published at : 17 May 2023 09:30 AM (IST)
आणखी पाहा























