एक्स्प्लोर
Jalna Accident: गाडीला पिकअपची धडक, पती भांडण्यासाठी खाली उतरताच कारनं घेतला पेट; पत्नीचा होरपळून मृत्यू
Jalna Accident: जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात कारचा भीषण अपघात झाला आहे.
![Jalna Accident: जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात कारचा भीषण अपघात झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/23/7ef2431b8811f2272b58f5b85054134f168751059580488_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Jalna Accident News
1/9
![जालना जिल्ह्यातील तळणी फाटा येथे अपघातानंतर कारनं पेट घेतल्यानं एका 33 वर्षीय महिलेचा जळून अक्षरशः कोळसा झाल्याची घटना घडली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/23/22fe86420270fbed403b7227623d3aa09ac3a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जालना जिल्ह्यातील तळणी फाटा येथे अपघातानंतर कारनं पेट घेतल्यानं एका 33 वर्षीय महिलेचा जळून अक्षरशः कोळसा झाल्याची घटना घडली आहे.
2/9
![आज पहाटे 4 च्या सुमारास पती-पत्नी दर्शनासाठी शेगाव येथून गावाकडे परत येत होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/23/ffdb98013f24b3b3764f9cd3ad5e8cb63088d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज पहाटे 4 च्या सुमारास पती-पत्नी दर्शनासाठी शेगाव येथून गावाकडे परत येत होते.
3/9
![रस्त्यातच स्विफ्ट कारला मागून एका पीकअपनं धडक दिली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/23/5ea1bdb1ac3b916dab09e87a48c2af7dcd813.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रस्त्यातच स्विफ्ट कारला मागून एका पीकअपनं धडक दिली.
4/9
![पिकअप वाल्याशी भांडायला पती रागातच गाडीतून उतरला आणि तेवढ्यात गाडीनं पेट घेतला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/23/7d3fd65f1ce8f9d5efd974ac16de72bf89d2d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पिकअप वाल्याशी भांडायला पती रागातच गाडीतून उतरला आणि तेवढ्यात गाडीनं पेट घेतला.
5/9
![या अपघातानंतर पती गाडीतून खाली उतरताच कारनं अचानक पेट घेतला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/23/38e5910b4dd10dc16169dcb6477010c5a7bc3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या अपघातानंतर पती गाडीतून खाली उतरताच कारनं अचानक पेट घेतला.
6/9
![क्षणार्धातच आगीनं संपूर्ण कार जळाली. आग लागली तेव्हा पत्नी गाडीत होती, वेळत आगीवर नियंत्रण मिळवता न आल्यानं स्थानिक पोलिसांना बोलवण्यात आलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/23/e0869de218af918532f676c1a779f9696ea32.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
क्षणार्धातच आगीनं संपूर्ण कार जळाली. आग लागली तेव्हा पत्नी गाडीत होती, वेळत आगीवर नियंत्रण मिळवता न आल्यानं स्थानिक पोलिसांना बोलवण्यात आलं.
7/9
![पोलिसांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत कारमधील सविता सोळुंके या 33 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/23/d105cb15c7b61dccc170858e3367412076a60.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पोलिसांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत कारमधील सविता सोळुंके या 33 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला होता.
8/9
![सदर घटनेची माहिती मयत महिलेच्या पतीच्या भावानं पोलिसांना दिली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/23/594c640df8b30ca88cbe7ed59a0d2b736ac9a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सदर घटनेची माहिती मयत महिलेच्या पतीच्या भावानं पोलिसांना दिली.
9/9
![या प्रकरणी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला असून पोलीस वेगवेगळ्या अँगलनं तपास करत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/23/d31d87e17901076d736cbe00725abda054bfe.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या प्रकरणी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला असून पोलीस वेगवेगळ्या अँगलनं तपास करत आहेत.
Published at : 23 Jun 2023 02:27 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)