एक्स्प्लोर
Deep Amavasya: जळगाव: दीप अमावस्या निमित्ताने दिव्यांचे पूजन, पाहा फोटो
Deep Amavasya 2023: दीप अमावस्या निमित्ताने परंपरेनुसार आज जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात आज शेकडो दिव्यांचे पूजन करून दिवे लावण्यात आले.
Deep Amavasya: जळगाव: दीप अमावस्या निमित्ताने दिव्यांचे पूजन, पाहा फोटो
1/8

आषाढ अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिन्यास सुरुवात होते.
2/8

हिंदू धर्मात श्रावणास पवित्र महिना मानला जातो. यावर्षी हा अधिक मास आहे.
Published at : 17 Jul 2023 10:55 PM (IST)
आणखी पाहा























