एक्स्प्लोर

Weekly Recap Headlines: कसा होता हा आठवडा? देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी..

Weekly Recap Headlines: अनेक महत्त्वाच्या घडामोंडींनी सरता आठवडा चांगलाच गाजवला. जाणून घेऊया या आठवड्यातील महत्त्वाच्या घडामोडींबद्दल.

weekly recap

1/19
केरळमधील  मलप्पुरममधील तनूर भागात रविवारी  संध्याकाळी सुमारे 40 प्रवाशांना घेऊन जाणारी हाऊसबोट पलटी होऊन 22 जणांचा मृत्यू झाला.(7 मे 2023)

2/19
आफ्रिकेतून भारतात आणण्यात आलेल्या आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे. कुनो राष्ट्रीय उद्यानातील दक्षा या मादी चित्याचा आज मृत्यू झाला. दक्षिण आफ्रिकेतून  भारतात आणण्यात आलेल्या 20 पैकी तीन चित्त्यांचा गेल्या 40 दिवसांत मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. (8 मे 2023)

3/19
राजस्थानमधील हनुमानगडमध्ये मिग-21 हे लढाऊ विमान कोसळले होते. या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याने घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. (8 मे 2023)

4/19
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक स्थिरता आणि विकास परिषदेची(Financial Stability and Development Council) 27वी बैठक झाली. (8 मे 2023)

5/19
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान  यांना अटक करण्यात आली. भ्रष्टाचाराच्या आरोपााखाली त्यांनी इस्लामाबादमध्ये अटक करण्यात आली होती.  इस्लामाबाद न्यायालयाबाहेर इम्रान खान यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. (9 मे 2023)

6/19
टेरर फडिंगविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने जम्मू-काश्मीरमध्ये  कारवाई केली होती.  सध्या तरी कोणाला ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली नाही आहे. तसेच तमिळनाडूमध्ये (Tamilnadu) देखील राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून कारवाई करण्यात आली. (9 मे 2023)

7/19
भारताचा मित्र देश इस्रायलचे परराष्ट्र मंत्री एली कोहेन भारत दौऱ्यावर होते त्यांनी मंगळवारी (09 मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांची भेट घेतली. (9 मे 2023)

8/19
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी  मतदान करण्यात आलं. कर्नाटक निवडणुकीत 65.69 टक्के मतदान झालं आहे. (10 मे 2023)

9/19
आग्नेय बंगालचा उपसागर आणि लगतच्या दक्षिण अंदमान समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र बुधवारी चक्री वादळाचा इशारा हवामान खात्याने दिला.  (10 मे 2023)

10/19
राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा अंतिम निकाल समोर आला.  तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अपात्र ठरवलेल्या 16 आमदारांबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलं आहे. (11 मे 2023)

11/19
दिल्ली सरकार विरुद्ध नायब राज्यपाल प्रकरणात अधिकाऱ्यांच्या बदल्या-पोस्टिंगच्या अधिकाराबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय देताना मोदी सरकारला तगडा झटका दिला आहे.(11 मे 2023)

12/19
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलचे अध्यक्ष तेजस्वी यादव यांनी आज शरद पवारांची भेट घेतली. (11 मे 2023)

13/19
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. (11 मे 2023)

14/19
पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिर परिसरात एकापाठोपाठ एक स्फोट झाले आहेत.  पहिल्या दोन स्फोटांनंतर गुरुवारी सुवर्ण मंदिरात तिसरा स्फोट झाला. हा स्फोट आधीच्या बॉम्बस्फोटांपासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर झाला.(11 मे 2023)

15/19
दिल्लीतील जंतर-मंतर या ठिकाणी बृजभूषण सिंहांच्या विरोधात कुस्तीपटूंचे आंदोलन सुरुच आहे. कुस्तीपटूंनी ट्विटरवर काळा दिवस साजरा केला असल्याचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले.(11 मे 2023)

16/19
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची अखेर सुटका करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची अटक बेकायदा ठरवली असून तातडीने सोडण्याचे आदेश दिलेत. या निकालामुळे इम्रान खान यांच्या समर्थकांनी जल्लोष केलाय.  (12 मे 2023)

17/19
सीबीएसई (CBSE) बोर्डाच्या परीक्षांच्या निकालाची प्रतीक्षा संपली. CBSE ने बारावी आणि दहावी बोर्डाचा निकाल जाहीर केला आहे. (12 मे 2023)

18/19
महाराष्ट्र सरकारने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील सर्व आरोप मागे घेतले आहेत. तसंच डिसेंबर 2021 मध्ये जारी केलेलं निलंबन आदेशही मागे घेतले आहेत. (12 मे 2023)

19/19
एनसीबीचे मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या मुंबईतील निवासस्थानी सीबीआयने छापे टाकले. सोबतच सीबीआयने आर्यन खान क्रूझ प्रकरणाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात त्यांच्यासह काही जणांवर गुन्हा दाखल केला आहे.(13 मे 2023)

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मविआचा 96 : 96 : 96 फॉर्म्युला चर्चेत, मित्रपक्षाचा विधानसभेला 12 जागांचा प्रस्ताव, लोकसभेच्या मदतीची परतफेड होणार?
लोकसभेला केलेल्या मदतीचा दाखला, मित्रपक्षानं विधानसभेसाठी मविआकडे दिला 12 जागांचा प्रस्ताव
Indian 2 Trailer : भ्रष्ट व्यवस्थेशी दोन हात करणार सेनापती; कमल हासनच्या 'इंडियन 2' चा धमाकेदार ट्रेलर लाँच
भ्रष्ट व्यवस्थेशी दोन हात करणार सेनापती; कमल हासनच्या 'इंडियन 2' चा धमाकेदार ट्रेलर लाँच
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?

Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Niranjan Davkhare on Election : विरोधकांकडून खोटे आरोप, मात्र माझं काम मतदारांना माहिती : डावखरेTOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 26 June 2024 : ABP MajhaMahalakshmi Race Course वर थीम पार्कचा मार्ग मोकळा,120 एकर जागा BMC ला देण्यास मंजुरीMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 26 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मविआचा 96 : 96 : 96 फॉर्म्युला चर्चेत, मित्रपक्षाचा विधानसभेला 12 जागांचा प्रस्ताव, लोकसभेच्या मदतीची परतफेड होणार?
लोकसभेला केलेल्या मदतीचा दाखला, मित्रपक्षानं विधानसभेसाठी मविआकडे दिला 12 जागांचा प्रस्ताव
Indian 2 Trailer : भ्रष्ट व्यवस्थेशी दोन हात करणार सेनापती; कमल हासनच्या 'इंडियन 2' चा धमाकेदार ट्रेलर लाँच
भ्रष्ट व्यवस्थेशी दोन हात करणार सेनापती; कमल हासनच्या 'इंडियन 2' चा धमाकेदार ट्रेलर लाँच
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना

Embed widget