एक्स्प्लोर

Karnataka Mandir : कर्नाटकातील पाच प्रसिद्ध मंदिरं, काय आहे या मंदिराविषयी खास जाणून घ्या सविस्तर

Karnataka Mandir : कर्नाटकातील संस्कृती देखील सुंदर आहे. अनेक धार्मिक स्थळांचा वारसा कर्नाटकाला मिळाला आहे. जाणून घेऊया कर्नाटकातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांबद्दल.

Karnataka temple

1/10
मुरुडेश्वर मंदिर (Murudeshwar Temple) - मुरुडेश्वर मंदिर कर्नाटकातील सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर कर्नाटकातील भटकळ जिल्ह्यांत आहे.

2/10
इथे शंकराच्या विशाल मुर्तीची स्थापना करण्यात आली आहे. असं म्हटलं जातं की शंकराची हि मूर्ती बनवण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागला आहे.

3/10
श्रीकृष्ण मंदिर (Krishna Temple, Udupi)  - कर्नाटकातील उडुपी शहरात श्रीकृष्णाचे विलक्षण मंदिर आहे. तेराव्या शतकात माधवाचार्यांनी या मंदिराची स्थापना केली होती.

4/10
अशी मान्यता आहे की,  कृष्णाचा भक्त कनकदासला इथे श्रीकृष्णाची भेट घेण्यापासून  रोखण्यात आळे होते.  त्यावेळी त्यांनी श्रीकृष्णाची मूर्ती छोट्या खिडकीतून पाहिली. तेव्हापासून श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे थेट न पाहता खिडकीतूनच पाहिले जाते. अशी इथली  परंपरा आहे.

5/10
विठ्ठल मंदिर (Vitthal Temple, Hampi)  - कर्नाटकातील हंपी शहरात सोळाव्या शतकात विठ्ठल मंदिराची स्थापना करण्यात आली. मंदिरातील बारीक नक्षीकाम पर्यकांना भुरळ घालते.

6/10
हे मंदिर त्यात करण्यात आलेल्या नक्षीकामासाठी प्रसिद्ध आहे. हे  विठ्ठला मंदिर  युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे.

7/10
गोकर्ण महाबळेश्वर मंदिर (Mahabaleshwar Temple, Gokarna) - या मंदिराचा उल्लेख रामायण आणि महाभारतात आढळून येतो. गोकर्णच्या महाबळेश्वरच्या मंदिराला दक्षिण काशी म्हटले जाते.

8/10
शंकराचे हे मंदिर द्रविड वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

9/10
विद्याशंकर मंदिर  (Vidhya Shankar Temple) - श्रृंगेरी या शहरातील विद्याशंकर मंदिर हे शंकराचार्यांसाठी श्रध्दांजली आहे.

10/10
तेराव्या शतकात स्थापन करण्यात आलेले हे प्राचीन मंदिर स्थापत्यकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil: काल कृषीमंत्री म्हणाले योजनेत दोन-चार टक्के भ्रष्टाचार चालतो, आता विखे-पाटील म्हणतात वाळूचे ट्रक आपल्याच लोकांचे, नव्या वादाला तोंड फुटलं
काल कृषीमंत्री म्हणाले योजनेत दोन-चार टक्के भ्रष्टाचार चालतो, आता विखे-पाटील म्हणतात वाळूचे ट्रक आपल्याच लोकांचे, नव्या वादाला तोंड फुटलं
कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणाले, संविधान निर्मितीत ब्राह्मणांचे योगदान; रामाची पूजा करत आलो आहोत, त्यांची मूल्ये राज्यघटनेत समाविष्ट

Saif Ali Khan Jabalpur Property: डिस्चार्जनंतर घरी परतला, पण सैफ आता नव्या संकटात अडकला; 15000 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार सरकार, प्रकरण नेमकं काय?
डिस्चार्जनंतर घरी परतला, पण सैफ आता नव्या संकटात अडकला; 15000 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार सरकार
वाशिमच्या कारंजा पोहा मार्गावर 3 वाहनांचा विचित्र अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, 9 गंभीर जखमी, वाहनांचा चक्काचूर
वाशिमच्या कारंजा पोहा मार्गावर 3 वाहनांचा विचित्र अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, 9 गंभीर जखमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 22 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सWankhde 50th Anniversary : वानखेडेचं अर्धशतक... बॅ. शेषरावांच्या नात मुक्ता वानखेडेंशी खास संवादDevendra Fadnavis : दावोसमध्ये पहिल्या दिवशी 4 लाख 99 हजार कोटींचे करारSpecial Report Saif Ali Khan Discharge Home : सैफ घरी परतला, पण आरोपी भारतात कसा घुसला? A to Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil: काल कृषीमंत्री म्हणाले योजनेत दोन-चार टक्के भ्रष्टाचार चालतो, आता विखे-पाटील म्हणतात वाळूचे ट्रक आपल्याच लोकांचे, नव्या वादाला तोंड फुटलं
काल कृषीमंत्री म्हणाले योजनेत दोन-चार टक्के भ्रष्टाचार चालतो, आता विखे-पाटील म्हणतात वाळूचे ट्रक आपल्याच लोकांचे, नव्या वादाला तोंड फुटलं
कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणाले, संविधान निर्मितीत ब्राह्मणांचे योगदान; रामाची पूजा करत आलो आहोत, त्यांची मूल्ये राज्यघटनेत समाविष्ट
कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणाले, संविधान निर्मितीत ब्राह्मणांचे योगदान; रामाची पूजा करत आलो आहोत, त्यांची मूल्ये राज्यघटनेत समाविष्ट
Saif Ali Khan Jabalpur Property: डिस्चार्जनंतर घरी परतला, पण सैफ आता नव्या संकटात अडकला; 15000 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार सरकार, प्रकरण नेमकं काय?
डिस्चार्जनंतर घरी परतला, पण सैफ आता नव्या संकटात अडकला; 15000 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार सरकार
वाशिमच्या कारंजा पोहा मार्गावर 3 वाहनांचा विचित्र अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, 9 गंभीर जखमी, वाहनांचा चक्काचूर
वाशिमच्या कारंजा पोहा मार्गावर 3 वाहनांचा विचित्र अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, 9 गंभीर जखमी
Bombay High Court : मुंबई हायकोर्टानं ईडीला ठोठावला 1 लाखाचा दंड, तपास यंत्रणा नागरिकांचा छळ करु शकत नाहीत, निरिक्षण नोंदवत दिला दणका
ईडी सारख्या तपास यंत्रणांनी कायद्याच्या कक्षेत काम करावं, नागरिकांना छळू नये, मुंबई हायकोर्टाकडून 1 लाख रुपयांचा दंड
Beed : सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
Horoscope Today 22 January 2025 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न

Embed widget