एक्स्प्लोर

Success Story : एक लेख वाचला अन् आव्हान स्वीकारत IAS झाली; सोनलचा जबरदस्त प्रवास, सोशल मीडियावरही स्टार

Success Story IAS Sonal Goel : सोनल गोयलने कधीही आयएएस होण्याचे स्वप्न पाहिले नव्हते. तिचं आयएएस अधिकारी होणं हा खरंतर योगायोग म्हणावा लागेल. तिला नागरी सेवा परीक्षेबद्दल फारशी माहितीही नव्हती.

Success Story IAS Sonal Goel

1/10
आपल्या देशातील सर्वात कठीण परीक्षा म्हणजे UPSC. यूपीएससी पास (UPSC Latest Update) होणं अनेकांचं ध्येय असतं. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या या परीक्षेला दरवर्षी लाखो उमेदवार हजेरी लावतात. त्यात काहींना मेहनतीचे फळ मिळतं अन् ते प्रशासनात येतात. अनेकजण दरवर्षी या परीक्षेची तयारी करतात मात्र काहींनाच यात यश मिळतं. या उमेदवारांमध्ये महिला उमेदवारांची संख्याही चांगली आहे.  यातील काहींच्या स्टोरी खूप प्रभावी आणि प्रेरणादायी असतात.यातलंच एक नाव आहे IAS सोनल गोयल (Sonal Goel) यांचं.

2/10
सोनल गोयल आयएएस म्हणून आपल्या कामात डॅशिंग आहे,तर दुसरीकडे सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर एखाद्या अभिनेत्रीपेक्षाही सोनलचा करिष्मा जास्त आहे.तिचे इन्स्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुकवर लाखो फॉलोअर्स आहेत. ती सतत आपले सुंदर फोटो देखील शेअर करत असते.  

3/10
सोनल गोयल ही हरियाणाच्या पानिपतमधील सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी. सोनल गोयलने यूपीपीएससी परीक्षेत 13 वी रँकिंग मिळवून आयएएस होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण केले.

4/10
तिनं शालेय शिक्षण दिल्लीतून पूर्ण केले. बारावीनंतर सोनलने दिल्ली विद्यापीठाच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून ग्रॅज्युएशन केले. नंतर तिनं दिल्लीच्याच एका कॉलेजमधून कंपनी सचिवाची पदवीही मिळवली.

5/10
सोनल गोयलने कधीही आयएएस होण्याचे स्वप्न पाहिले नव्हते. तिचं आयएएस अधिकारी होणं हा खरंतर योगायोग म्हणावा लागेल. तिला नागरी सेवा परीक्षेबद्दल फारशी माहितीही नव्हती.

6/10
पण एकदा तिनं एका मासिकात प्रशासकीय सेवेवरचा लेख वाचला. या लेखामुळे तिला आयएएस अधिकारी बनण्याची प्रेरणा मिळाली आणि त्यानंतर सोनलने आयएएसच्या परीक्षा देऊन अधिकारी होण्याचा निर्णय घेतला.

7/10
  सीएसच्या अभ्यासादरम्यानच सोनलने आयएएस अधिकारी होण्याच्या निर्णयाबद्दल तिच्या कुटुंबाला कळवले होते. पण  सोनलने यूपीएससीची तयारी करावी असे तिच्या वडिलांना वाटत नव्हते.

8/10
वडिलांना असं वाटायचं की, UPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. अशा स्थितीत आपल्या मुलीच्या क्षमतेवर विश्वास असूनही सोनलने आयएएसच्या तयारीसोबतच बॅकअपमध्ये दुसरा पर्यायही तयार ठेवावा, असं वडिलांना वाटायचं.

9/10
सोनल गोयलने यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. यासोबतच तिनं वडिलांच्या सल्ल्यानं दिल्ली विद्यापीठात एलएलबीसाठी प्रवेशही घेतला. इतकंच नाही तर ती अभ्यासासोबतच सीएस म्हणून काम देखील करायची.

10/10
सोनल गोयलने 2006 मध्ये पहिल्यांदा यूपीएससीची परीक्षा दिली पण ती यशस्वी होऊ शकली नाही. त्यानंतर, सोनलने पुढच्या वर्षी म्हणजे 2007 मध्ये कठोर परिश्रमाने दुसऱ्यांदा परीक्षा दिली आणि यावेळी ती 13 वी रँक घेत आयएएस म्हणून सिलेक्ट झाली.

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस

Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!

Embed widget