एक्स्प्लोर

हाड गोठवणाऱ्या थंडीत पर्यावरण संवर्धनासाठी रिअल रँचोचे उपोषण, आज उपोषणाचा तिसरा दिवस

सामाजिक कार्यकर्ते, इंजिनिअर आणि इनोव्हेटर सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) हे लडाख (Ladakh) वाचवण्यासाठी आंदोलन करत आहेत.

Sonam Wangchuk protest in ladakh

1/9
लडाखमधील दोन तृतीयांश हिमनद्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पर्यावरण संवर्धनाच्या मुद्यावरुन  गेल्या तीन दिवसांपासून सोनम वांगचुक उपोषणाला बसले आहेत.  (Photo : PTI)

2/9
सामाजिक कार्यकर्ते, इंजिनिअर आणि इनोव्हेटर सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) हे लडाख (Ladakh) वाचवण्यासाठी आंदोलन करत आहेत.  (Photo : PTI)

3/9
लडाखच्या थंड हवामानात सोनम वांगचुक यांचे उपोषण सुरु आहे. बर्फवृष्टी सुरु असतानाही सोनम यांनी आपलं उपोषण सुरुच ठेवलं आहे.  (Photo : PTI)

4/9
लडाखचा सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच लडाखच्या संरक्षणासंदर्भात अनेक मुद्दे त्यांनी मांडले आहेत.  (Photo : PTI)

5/9
लडाखमध्ये बर्फवृष्टी  सुरु आहे. तिथे थंड वातावरण असतानाही लडाखच्या विविध प्रश्नांसाठी सोनम वांगचुक यांचे उपोषण सुरु आहे. लडाखच्या थंड वातावरणात ते योगासने करत आहेत.  (Photo : PTI)

6/9
बॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट '3 इडियट्स'मध्ये आमीर खानने साकारलेली रणछोडदास छांछड उर्फ ​​'रँचो' ही व्यक्तिरेखा सोनम वांगचुक यांच्याकडून प्रेरित होती.  (Photo : PTI)

7/9
3 इडियट्स या चित्रपटातील 'ऑल इज वेल' हा डायलॉग खूप प्रसिद्ध झाला, पण आज खुद्द सोनम वांगचुक हेच 'लडाखमध्ये ऑल इज नॉट वेल' म्हणजेच लडाखमध्ये सर्व काही ठीक नाही असं म्हणत आहेत.  (Photo : PTI)

8/9
सोनम वांगचुक हे लडाखच्या आदिवासी, उद्योग आणि हिमनद्यांचा मुद्दा घेऊन आंदोलन करत आहेत. त्यांना सरकारनं नजरकैद केलं आहे. (Photo : PTI)

9/9
हाड गोठवणाऱ्या थंडीत सोनम वांगचुक उपोषण करत आहे. लडाखमध्ये उणे 18.5 अंश सेल्सिअस तापमान आहे. ( Photo : Sonam Wangchuk Facebook)

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर.

Raj Thackeray : फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट,  फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये

Raj Thackeray: 1 खासदार असणारे अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात, राज ठाकरेंनी गणित मांडलं,  विधानसभा निकालाची पिसं काढली!
विधानसभेचा निकाल शॉकिंग, अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात? राज ठाकरेंना संशय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray On Balasaheb Thorat : 7 वेळा आमदार झालेले थोरात 10 हजार मतांनी पराभूत कसे?- ठाकरेRaj Thackeray Mumbai : 4-5 जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार 42 जागा मिळाल्या- ठाकरेDevendra Fadanvis PC : Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याबाबात फडणवीसांचं मोठं वक्तव्यDevendra Fadnavis On Dhananjay Munde : धनंजय मुंडेंबाबत अजितदादांची अधिकृत भूमिका आहे : फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर.
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर.
Raj Thackeray : फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट,  फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट, फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
Raj Thackeray: 1 खासदार असणारे अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात, राज ठाकरेंनी गणित मांडलं,  विधानसभा निकालाची पिसं काढली!
विधानसभेचा निकाल शॉकिंग, अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात? राज ठाकरेंना संशय
Raj Thackeray : संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
Devendra Fadnavis : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
Mumbai : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
Beed News : बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
Embed widget