एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Photo: मुकेश अंबानींची शिवभक्ती, मुलासोबत सोमनाथ मंदिरात केली पूजा
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/07dd2ffc825169278d32c046629147311676744733010384_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Mukesh Ambani At Somnath Temple
1/8
![भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. स्टायलिश असण्यासोबतच मुकेश अंबानी यांचे कुटुंबही खूप धार्मिक देखील आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/87a0fef4cbd094d16b2b9efde83f16d624c91.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. स्टायलिश असण्यासोबतच मुकेश अंबानी यांचे कुटुंबही खूप धार्मिक देखील आहे.
2/8
![महत्त्वाच्या प्रसंगी वेगवेगळ्या ठिकाणी पूजा करतात आणि देणग्या देतात मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि कुटुंबियांना अनेकवेळा पाहिलं गेलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/0eae8f00e18a46ce492990717999bd0f96d9f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महत्त्वाच्या प्रसंगी वेगवेगळ्या ठिकाणी पूजा करतात आणि देणग्या देतात मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि कुटुंबियांना अनेकवेळा पाहिलं गेलं आहे.
3/8
![आज महाशिवरात्रीनिमित्त रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी गुजरात (gujarat ) येथील सोमनाथ मंदिराला (samantha temple) भेट दिली आणि मुलगा आकाश अंबानीसह (Akash Ambani) सोमनाथ महादेवाचा रुद्राभिषेकही केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/8a16bee8b78196c2ebf091aaaf8084e6b88f6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज महाशिवरात्रीनिमित्त रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी गुजरात (gujarat ) येथील सोमनाथ मंदिराला (samantha temple) भेट दिली आणि मुलगा आकाश अंबानीसह (Akash Ambani) सोमनाथ महादेवाचा रुद्राभिषेकही केला.
4/8
![मिळालेल्या माहितीनुसार, अंबानी कुटुंबाच्या वतीने सोमनाथ मंदिर ट्रस्टला 1.51 कोटी रुपयेही दान करण्यात आले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/3c46cf8cb4c518b7a5d97cbe4112479439455.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मिळालेल्या माहितीनुसार, अंबानी कुटुंबाच्या वतीने सोमनाथ मंदिर ट्रस्टला 1.51 कोटी रुपयेही दान करण्यात आले आहेत.
5/8
![सोमनाथ मंदिरात दर्शनासाठी आलेल्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि आकाश अंबानी (Akash Ambani) यांचे मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष पीके लाहिरी आणि सचिव योगेंद्र देसाई यांनी स्वागत केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/f0beb7fe50c29b41ea413f677b52bdc9f40bd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोमनाथ मंदिरात दर्शनासाठी आलेल्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि आकाश अंबानी (Akash Ambani) यांचे मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष पीके लाहिरी आणि सचिव योगेंद्र देसाई यांनी स्वागत केले.
6/8
![दोघांचेही मंदिर ट्रस्टतर्फे शाल व चंदनाचे लेप देऊन स्वागत करण्यात आले. मुकेश अंबानी आणि आकाश अंबानी यांनी सोमनाथ महादेवाची (samantha temple) विधिवत पूजा केली आणि त्यांनी भोलेनाथाचा रुद्राभिषेकही केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/93afb62a5168ca4d4eeab46ea8cf45963cf94.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दोघांचेही मंदिर ट्रस्टतर्फे शाल व चंदनाचे लेप देऊन स्वागत करण्यात आले. मुकेश अंबानी आणि आकाश अंबानी यांनी सोमनाथ महादेवाची (samantha temple) विधिवत पूजा केली आणि त्यांनी भोलेनाथाचा रुद्राभिषेकही केला.
7/8
![त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/b96a0ded6317daff3b79a8c837f39cd3e7a55.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
8/8
![ज्यामध्ये मुकेश अंबानी (Mukesh Ambani) फिकट गुलाबी तर आकाश अंबानी (Akash Ambani) फिकट निळ्या रंगाच्या कुर्त्यात दिसत आहेत. फोटो पाहून सर्वजण अंबानी कुटुंबाचे कौतुक करताना दिसत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/df5657ce1bb9f52c116f1c8fba6eb54fe1319.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ज्यामध्ये मुकेश अंबानी (Mukesh Ambani) फिकट गुलाबी तर आकाश अंबानी (Akash Ambani) फिकट निळ्या रंगाच्या कुर्त्यात दिसत आहेत. फोटो पाहून सर्वजण अंबानी कुटुंबाचे कौतुक करताना दिसत आहेत.
Published at : 18 Feb 2023 11:59 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
महाराष्ट्र
भारत
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)