एक्स्प्लोर

Punjab Cabinet : डॉक्टर, वकील ते दहावी पास मंत्री... पंजाब सरकारमध्ये उच्चशिक्षितांना अधिक 'मान'!

Punjab  Bhagwant Mann Cabinet

1/11
Bhagwant Mann's Cabinet: पंजाबमध्ये आता आम आदमी पार्टीच्या (AAP) सरकारचं नवं युग सुरु झालंय. 92 जागा जिंकत एकहाती सत्ता प्राप्त केलेल्या भगवंत मान सरकारनं आता सुत्रं हाती घेतली आहेत.  भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्या नेतृत्वाखाली आता आपचं सरकार पुढील पाच वर्ष पंजाबमध्ये सत्तेत असणार आहे.  भगवंत मान यांनी आपल्या मंत्रिमंडळाची घोषणा केल्यानंतर आता कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधीही पार पडला आहे. मान यांच्या सरकारमध्ये एका महिला मंत्र्यांचा समावेश आहे. 10 मंत्र्यांमधील काही मंत्री उच्चशिक्षित आहेत तर काही दहावीपर्यंत शिकलेले मंत्री देखील आहेत.

2/11
Laljit Singh Bhullar : लालजीत सिंह भुल्लर यांनी पट्टी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवत आमदारकी मिळवली आहे. त्यांचं शिक्षण 12 वीपर्यंत झालं आहे. (फोटो ANI वरुन)

3/11
Kuldeep Singh Dhaliwal : कुलदीप सिंह धालीवाल यांनी अजनाला विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे.  त्यांचं शिक्षण दहावीपर्यंत झालं आहे. कुलदीप यांचा परिवार काँग्रेसशी संबंधित होता. (फोटो ANI वरुन)

4/11
Lal Chand Kataruchak : लाल चंद कटारुचक - पठानकोटचे रहिवासी असलेल्या लालचंद यांनी भोज विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यांचं शिक्षण दहावीपर्यंत झालं आहे. (फोटो ANI वरुन)

5/11
Gurmeet Singh Meet Hayer : गुरमीत सिंह मीत हेयर बरनाला विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. ते दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. गुरमीत सिंह इंजिनिअर आहेत. (फोटो ANI वरुन)

6/11
Brahm Shankar Jimpa : ब्रह्म शंकर शर्मा यांनी होशियारपूर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे.   ब्रह्मशंकर बारावीपर्यंत शिकले आहेत.  (फोटो ANI वरुन)

7/11
Dr Vijay Singla : डॉ. विजय सिंगला मानसा विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यांनी काँग्रेस उमेदवार प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला यांचा पराभव केला.  डॉ. विजय सिंगला हे डेटिस्ट आहेत. (फोटो ANI वरुन)

8/11
Dr Baljit Kaur : डॉ. बलजीत कौर या मान यांच्या मंत्रिमंडळातील एकमेव महिला चेहरा आहेत डॉ. बलजीत कौर. त्यांनी मलौत विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला.  डॉक्टर बलजीत कौर फरीदकोटचे माजी खासदार साधू सिंह यांच्या कन्या आहेत. त्या डोळ्यांच्या डॉक्टर आहेत. (फोटो ANI वरुन)

9/11
Harpal Singh Cheema : हरपाल सिंह चीमा नाभामध्ये राहतात. ते वकील आहेत.  हरपाल सिंह चीमा दिडबा  विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवत आमदार झालेत. त्यांनी पंजाब विद्यापीठात विद्यार्थी नेता म्हणूनही कारकीर्द गाजवली आहे. ते दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. (फोटो ANI वरुन)

10/11
Harbhajan Singh ETO : हरभजन सिंह ईटीओ  यांनी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. हरभजन सिंह वकील आहेत. (फोटो ANI वरुन)

11/11
Harjot Singh Bains : हरजोत सिंह बैंस हे आम आदमी पार्टीकडून आनंदपूर साहिब मतदारसंघातून निवडून आले. ते वकील आहेत, त्यांचं शिक्षण बीए एलएलबीपर्यंत झालं आहे. (फोटो ANI वरुन)

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा

सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं

Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Oath Ceremony : शपथविधीला उरले 48 तास; सागर-वर्षा बंगल्यावर खलबतंDevendra Fadnavis Eknath Shinde Meet : मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस शिंदेंच्या भेटीला वर्षा बंगल्यावरABP Majha Headlines : 8 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सNagpur Winter Session : मंत्र्यांना मिळणार 5 स्टार बंगले; हिवाळी अधिवेशनाची जोरदार तयारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेंटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान पोहोचल्यास मॅच लाहोर की अन्य मैदानावर?
चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेलचा स्वीकार, भारत पाक अंतिम फेरीत आमने सामने आल्यास मॅच कुठं होणार?
Embed widget