एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Priyanka Gandhi Tries to Make dosas: कर्नाटक प्रचारादरम्यान प्रियांका गांधींनी बनवले डोसे...
काँग्रेच्या नेत्या प्रियांका गांधी या सध्या कर्नाटकाच्या प्रचारात आहेत. प्रचारादरम्यान त्यांनी म्हैसूच्या एकामैलारी अग्रहारा या हॉटेलमध्ये डोसे बनवण्याचा प्रयत्न केला आहे.
![काँग्रेच्या नेत्या प्रियांका गांधी या सध्या कर्नाटकाच्या प्रचारात आहेत. प्रचारादरम्यान त्यांनी म्हैसूच्या एकामैलारी अग्रहारा या हॉटेलमध्ये डोसे बनवण्याचा प्रयत्न केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/26/cb5a06e9727da58241c2fd2017c3a3601682517110718720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
priyanka gandhi
1/10
![काँग्रेच्या नेत्या प्रियांका गांधी या सध्या कर्नाटकाच्या प्रचारात आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/26/c26b8b13dc4815378e59f6463d655be0b2e5b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काँग्रेच्या नेत्या प्रियांका गांधी या सध्या कर्नाटकाच्या प्रचारात आहेत.
2/10
![प्रियांका गांधींनी कर्नाटक प्रचारादरम्यान एक वेगळा प्रयत्न केल्याचं पहायला मिळालं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/26/977052de37bf1bc90153302f22c094eeeeeb7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रियांका गांधींनी कर्नाटक प्रचारादरम्यान एक वेगळा प्रयत्न केल्याचं पहायला मिळालं.
3/10
![प्रियांका गांधींनी म्हैसूरच्या मैलारी अग्रहारा या रेस्टॉरंटमध्ये आपल्या हातांनी डोसे बनवण्याचा प्रयत्न केला आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/26/848d44786d04805599c7f64243bdf18d73c48.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रियांका गांधींनी म्हैसूरच्या मैलारी अग्रहारा या रेस्टॉरंटमध्ये आपल्या हातांनी डोसे बनवण्याचा प्रयत्न केला आहे
4/10
![प्रियांका गांधी यांनी या प्रचारात काहीतरी वेगळं प्रयत्न केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/26/87930173a8edf648d007f2a0467e0b85bb0b0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रियांका गांधी यांनी या प्रचारात काहीतरी वेगळं प्रयत्न केला आहे.
5/10
![त्यांनी स्वत:च्या हातांनी डोसे बनवले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/26/658ced72d6b11fd306e5b42236701adcd636c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यांनी स्वत:च्या हातांनी डोसे बनवले
6/10
![अगदी मनापासून त्यांनी हा प्रयत्न केल्याचं पहायला मिळालं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/26/15ec6c38edd0acec43fa6db56f31b90bc5e89.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अगदी मनापासून त्यांनी हा प्रयत्न केल्याचं पहायला मिळालं.
7/10
![त्यांनी डोसे बनवण्याचा अगदी पुरेपुर आनंद घेतला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/26/d6b003ad726795dfdd9c8d18ae98d630de044.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यांनी डोसे बनवण्याचा अगदी पुरेपुर आनंद घेतला.
8/10
![यावेळी त्यांच्यासोबत कर्नाटकाचे काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार, कर्नाटकाचे काँग्रेसचे प्रभारी रणदीप सिंह सूरजेवाला यांनी देखील त्यांच्यासोबत मैलारी अग्रहारा येथे डोसे खाण्याचा आनंद घेतला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/26/442026fc4132961f4ab7335a9ca37fa270973.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी त्यांच्यासोबत कर्नाटकाचे काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार, कर्नाटकाचे काँग्रेसचे प्रभारी रणदीप सिंह सूरजेवाला यांनी देखील त्यांच्यासोबत मैलारी अग्रहारा येथे डोसे खाण्याचा आनंद घेतला.
9/10
![इतकचं नाही तर त्यांनी तिथे बसून लहान मुलांसोबत डोसे खाण्याचा आनंदही घेतला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/26/28f164301b3e9f5a39ac0b619158013a9582f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इतकचं नाही तर त्यांनी तिथे बसून लहान मुलांसोबत डोसे खाण्याचा आनंदही घेतला.
10/10
![यावेळी त्यांनी लहान मुलांशी संवाद देखील साधला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/26/19ca98eaa3f8400f3dc3375c6eaa759b9edd3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी त्यांनी लहान मुलांशी संवाद देखील साधला.
Published at : 26 Apr 2023 07:27 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
लाईफस्टाईल
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)