एक्स्प्लोर
PM Modi in Tirupati : पंतप्रधानांचं तिरुपती बालाजीला साकडं! भगवान व्यंकटेश्वराच्या चरणी मोदी
PM Modi in Tirupati Balaji Temple : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पहाटे तिरुपती बालाजी मंदिरात भगवान व्यंकटेश्वराचं दर्शन घेतलं.

PM Modi in Tirupati Balaji Temple
1/11

पंतप्रधान मोदींचा कर्नाटक ते तेलंगणा व्हाया आंध्र प्रदेश... लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी तिरुपतीच्या दर्शनाला पोहोचले.
2/11

लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी तिरुपती बालाजीकडून काय मागितलं, याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.
3/11

पंतप्रधान मोदींनी मंदिरात पूजा-अर्चाही केली. याचे फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत X (Twitter) खात्यावरून शेअर करण्यात आले आहेत.
4/11

पंतप्रधान मोदींनी ट्विट करून लिहिले, 'तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात 140 कोटी भारतीयांच्या उत्तम आरोग्य, आनंद आणि समृद्धीसाठी शुभेच्छा.'
5/11

तिरुमला दौऱ्यानंतर लवकरच पंतप्रधान तेलंगणात पुन्हा प्रचार करणार आहेत.
6/11

यानंतर पंतप्रधान मोदी हैदराबादमध्ये पोहोचणार आहे. तिथे पंतप्रधान मोदी दोन जाहीर सभा आणि मेगा रोड शो करणार आहेत.
7/11

तीन दिवसांच्या तेलंगणा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मोदी हैदराबादमध्ये रोड शो करणार आहेत.
8/11

कोरोनानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी तिरुपती बालाजीच्या चरणी लीन झाले आहेत.
9/11

पंतप्रधान मोदींचा रोड शो दुपारी 4 वाजता सुरू होईल आणि आरटीसी क्रॉसरोडपासून सुरू होईल आणि काचेगुडा क्रॉसरोडपर्यंत जाईल. याआधी मोदी दुपारी 12 वाजता महबूबाबाद आणि दुपारी 2 वाजता करीमनगरमध्ये जाहीर सभांना संबोधित करतील.
10/11

पंतप्रधान मोदींचा रोड शो दुपारी 4 वाजता सुरू होईल आणि आरटीसी क्रॉसरोडपासून सुरू होईल आणि काचेगुडा क्रॉसरोडपर्यंत जाईल. याआधी मोदी दुपारी 12 वाजता महबूबाबाद आणि दुपारी 2 वाजता करीमनगरमध्ये जाहीर सभांना संबोधित करतील.
11/11

रविवारी संध्याकाळी पंतप्रधान मोदी आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे पोहोचले, जेथे त्यांचे राज्यपाल एस अब्दुल नजीर आणि मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी स्वागत केले. पंतप्रधान मोदी रात्री 8 वाजता तिरुपतीजवळील रेनिंगुट्टा विमानतळावर उतरले.
Published at : 27 Nov 2023 09:36 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
