एक्स्प्लोर
PM Modi US Visit : पंतप्रधान मोदींसाठी व्हाईट हाऊसमध्ये खास डिनर, अंबानी दाम्पत्य आणि सुंदर पिचई यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती
White House State Dinner : अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांनी मोदींचं आदरातिथ्य केलं.
White House State Dinner
1/10

अमेरिकन संसदेतील भाषणानंतर मोदींसाठी व्हाईट हाऊसमध्ये स्टेट डिनरचं आयोजन करण्यात आलं होतं.
2/10

या कार्यक्रमाला अमेरिकन सरकारचे सर्व वरिष्ठ मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते.
Published at : 23 Jun 2023 07:53 AM (IST)
आणखी पाहा























