एक्स्प्लोर
Pm Modi : केवडियामध्ये राष्ट्रीय एकता दिन सोहळ्याला पंतप्रधान मोदींची हजेरी, 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' येथील भव्य सोहळा सुंदर फोटोमधून पाहा
National Unity Day : देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर रोजी गुजरातमधील केवडिया येथे आयोजित राष्ट्रीय एकता दिन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.
PM Modi National Unity Day
1/12

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 ऑक्टोबर रोजी गुजरातमधील केवडिया येथे राष्ट्रीय एकता दिन सोहळ्याला हजेरी लावली. (PC : PTI)
2/12

यावेळी पंतप्रधान म्हणाले की, स्टॅच्यू ऑफ युनिटी हे एक भारत, श्रेष्ठ भारत या आदर्शांचे प्रतिनिधित्व करतो. (PC : PTI)
Published at : 01 Nov 2023 09:17 AM (IST)
आणखी पाहा























