एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Photo Gallery : ओडिशाच्या कलाकाराने तब्बल 4830 माचिसच्या काड्यांनी बनवली जगन्नाथपुरीची लघुचित्रे! एकदा पाहाच
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/28/0865e25763a4aae3f62e2f2697be3a3d_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Odisha Artist Saswat Ranjan Sahoo has made miniatures
1/8
![ओडिशा : पुरी येथील सास्वत रंजन साहू या कलाकाराने माचिसच्या काड्यांसह भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांची लघुचित्रे बनवली आहेत. (pc - @ANI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/28/032b2cc936860b03048302d991c3498faedbb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ओडिशा : पुरी येथील सास्वत रंजन साहू या कलाकाराने माचिसच्या काड्यांसह भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांची लघुचित्रे बनवली आहेत. (pc - @ANI)
2/8
![साहू म्हणाले,](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/28/18e2999891374a475d0687ca9f989d83b57b0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साहू म्हणाले, "मी त्या बनवण्यासाठी 4,830 मॅचस्टिक्स म्हणजेच माचिसच्या काड्यांचा वापर केला आहे.(pc - @ANI)
3/8
![साहू म्हणाले,](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/28/fe5df232cafa4c4e0f1a0294418e5660b49f8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साहू म्हणाले, "ही लघुचित्रे पूर्ण करण्यासाठी त्यांना 18 दिवस लागले," (pc - @ANI)
4/8
![कोरोनाच्या काळातही ओडिशाचे कलाकार सास्वत रंजन साहू यांनी 3635 माचिसच्या काड्यांनी भगवान जगन्नाथाची मूर्ती बनवली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/28/8df7b73a7820f4aef47864f2a6c5fccf8294d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोरोनाच्या काळातही ओडिशाचे कलाकार सास्वत रंजन साहू यांनी 3635 माचिसच्या काड्यांनी भगवान जगन्नाथाची मूर्ती बनवली होती.
5/8
![तेव्हा ही मूर्ती बनवण्यासाठी त्यांनी 3,635 माचिसच्या काड्या वापरल्या होत्या, तसेच ती पूर्ण करण्यासाठी त्यांना 11 दिवस लागले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/28/30e62fddc14c05988b44e7c02788e187ad446.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तेव्हा ही मूर्ती बनवण्यासाठी त्यांनी 3,635 माचिसच्या काड्या वापरल्या होत्या, तसेच ती पूर्ण करण्यासाठी त्यांना 11 दिवस लागले होते.
6/8
![या मूर्तीच्या माध्यमातून साहूंनी तेव्हा भगवान जगन्नाथांना आपल्या जीवनातून कोरोना महामारी नष्ट करण्याची प्रार्थना केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/28/ae566253288191ce5d879e51dae1d8c3d82d6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या मूर्तीच्या माध्यमातून साहूंनी तेव्हा भगवान जगन्नाथांना आपल्या जीवनातून कोरोना महामारी नष्ट करण्याची प्रार्थना केली होती.
7/8
![माहितीनुसार, जगन्नाथ भगवान यांची रथयात्रा 1 जुलै 2022 रोजी पुरी येथे काढण्यात येणार आहे. याच्या 15 दिवस आधी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी भगवान जगन्नाथ, बहीण सुभद्रा आणि भाऊ बलराम गर्भगृहातून बाहेर पडतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/28/9414a8f5b810972c3c9a0e2860c075320a600.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माहितीनुसार, जगन्नाथ भगवान यांची रथयात्रा 1 जुलै 2022 रोजी पुरी येथे काढण्यात येणार आहे. याच्या 15 दिवस आधी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी भगवान जगन्नाथ, बहीण सुभद्रा आणि भाऊ बलराम गर्भगृहातून बाहेर पडतात.
8/8
![आषाढ शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या तिथीला म्हणजे 1 जुलै 2022 रोजी रथयात्रेला निघेल. भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि देवी सुभद्रा तीन रथांवर बसून त्यांच्या मावशीच्या गुंडीचा मंदिरात जातील.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/28/62bf1edb36141f114521ec4bb41755793f5d1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आषाढ शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या तिथीला म्हणजे 1 जुलै 2022 रोजी रथयात्रेला निघेल. भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि देवी सुभद्रा तीन रथांवर बसून त्यांच्या मावशीच्या गुंडीचा मंदिरात जातील.
Published at : 28 Jun 2022 01:01 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
राजकारण
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)