एक्स्प्लोर

Parineeti Raghav Wedding: 'या' ठिकाणी रंगणार परिणीती चोप्रा-राघव चड्ढाचा विवाहसोहळा; पाहा पॅलेसची मन मोहून टाकणारी सुंदरता

Parineeti Raghav Wedding: राजस्थानच्या उदयपूरमधील लीला पॅलेसमध्ये अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे, पॅलेसच्या सुंदरतेमुळे त्यांनी लग्नासाठी हे ठिकाण निवडलं आहे.

Parineeti Chopra and Raghav Chadha Wedding

1/11
उदयपूरचे हे प्रसिद्ध हॉटेल त्याच्या भव्य इंटिरिअर्स आणि आकर्षक ठिकाणासाठी ओळखलं जातं, येथे तुम्हाला राजस्थानी वास्तुकलेची झलक पाहायला मिळेल.

2/11
इथल्या प्रशस्त आणि भव्य खोल्या तुम्हाला राजवाड्यासारखा अनुभव देतील.

3/11
द लीला पॅलेस हा एक शाही अनुभव आहे. तलावाच्या काठावर वसलेलं हे हॉटेल राजस्थानमधील सर्वात सुंदर पॅलेसपैकी एक आहे.

4/11
हॉटेलच्या मध्यभागी स्विमिंग पूल आणि बाजूला आसनव्यवस्था आहे, पूल पार्टीसाठी ही एक परिपूर्ण जागा आहे.

5/11
राजस्थानी कलाकुसरीने सजवलेले आतील भाग आणि फ्यूजन फूड येथे येणाऱ्या पाहुण्यांना आणखी आकर्षित करतात.

6/11
उदयपूरचं आलिशान हॉटेल 'द लीला पॅलेस' एका सुंदर तलावाकाठी वसलं आहे, हे हॉटेलचं खास आकर्षण आहे.

7/11
तलावाच्या काठावर बनवलेलं हे हॉटेल रोमँटिक फोटोशूटसाठी खास आहे.

8/11
मोठे, भव्य लॉन आणि बाग लग्न समारंभाल अधिक सुंदर बनवतात.

9/11
लीला पॅलेसचा संध्याकाळचा नजारा हा मन भुलवणारा असतो.

10/11
येथील अनुभवी शेफ्स पाहुण्यांच्या मेजवानीत कसलीच कसर सोडत नाहीत, पण हे जेवण तितकंच महाग देखील असतं.

11/11
लीला पॅलेसमध्ये राहण्याची सोय देखील अत्यंत चोख आहे, येथील खिडक्यांमधून तलावाचं सुंदर दृश्य दिसतं, जे खरंच मनमोहक आहे.

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन

Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास

शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025Baramati Father Killer Son : बापच उठला लेकराच्या जीवावर! 9 वर्षाच्या चिमुरड्याची बापाकडून हत्याWalmik Karad Special Report :कोट्याधीश कराड, पुण्यात घबाड; कराडच्या संपत्तीमुळे ईडीची एन्ट्री होणार?Saif Ali Khan Special Report : सैफ, सेफ आणि सवाल; सैफवरील हल्ल्याचंही राजकारण सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार

Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget