एक्स्प्लोर
Noida Twin Towers : असं आहे 'ट्विन टॉवर', थोड्याच वेळात होणार जमीनदोस्त, पाडकामाची तयारी अंतिम टप्प्यात
Noida Twin Towers : नोएडातील अनधिकृत 'ट्विन टॉवर' (Twin Tower) थोड्याच वेळात होणार जमीनदोस्त होणार आहे. याची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
Noida Twin Towers
1/9

नोएडातील (Noida) अनधिकृतपणे बांधण्यात आलेले ट्विन टॉवर (Supertech Twin Towers) पाडले जाणार आहेत.
2/9

एडिफाय इंजिनीअरिंगला हे ट्विन टॉवर्स पाडण्याचे काम देण्यात आले आहे. हे ट्विन टॉवर (Twin Tower) पाडण्यासाठी 46 जणांची टीम काम करत आहे. ही टीम दररोज सुमारे 12 तास स्फोटकं लावण्याचं काम करत आहे.
Published at : 28 Aug 2022 02:19 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भविष्य
महाराष्ट्र
क्राईम
ट्रेंडिंग न्यूज

abp majha web team
Opinion




















