एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Mahatama Gandhi birth anniversary : आज महात्मा गांधींची 154 वी जयंती; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपती मुर्मू यांचं राजघाटावर अभिवादन!
Mahatama Gandhi birth anniversary :
![Mahatama Gandhi birth anniversary :](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/02/1769400db937e905b81d8f9e84e194fa169622386070794_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Mahatama Gandhi birth anniversary
1/10
![भारताचे दोन महान रत्ने महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांचा जन्म (Photo : PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/02/e0cc3f9104aec0b62412a062d329ba0591a56.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारताचे दोन महान रत्ने महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांचा जन्म (Photo : PTI)
2/10
![आज महात्मा गांधींची 154 वी जयंती; मुर्मू यांचं राजघाटावर गांधींजींना अभिवादन! (Photo : PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/02/8b37cd68511e3c67e8d103af543534c418877.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज महात्मा गांधींची 154 वी जयंती; मुर्मू यांचं राजघाटावर गांधींजींना अभिवादन! (Photo : PTI)
3/10
![आजचा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन साजरा केला जातो. (Photo : PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/02/e0be43717f2b9d472dc100eda541a7460e3dd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आजचा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन साजरा केला जातो. (Photo : PTI)
4/10
![संपूर्ण देशात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. (Photo : PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/02/fb11dda58e976d694c95dad7189b9f1cc4482.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संपूर्ण देशात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. (Photo : PTI)
5/10
![आजच्याच दिवशी म्हणजे 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर या ठिकाणी महात्मा गांधींचा जन्म (Mahatma Gandhi Birth Anniversary) झाला होता. (Photo : PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/02/daee27ed3bf8dd9bf28c3707370a6459de45d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आजच्याच दिवशी म्हणजे 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर या ठिकाणी महात्मा गांधींचा जन्म (Mahatma Gandhi Birth Anniversary) झाला होता. (Photo : PTI)
6/10
![देशभरात स्वच्छता अभियानही राबवलं जात आहे. 'अहिंसा परमो धर्म:' आत्मसात करून बापूंनी आपल्या हयातीतच या विचाराची ताकद जगाला जाणवून दिली. (Photo : PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/02/0f462d8724c6d0c798016765e0e9710276f10.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देशभरात स्वच्छता अभियानही राबवलं जात आहे. 'अहिंसा परमो धर्म:' आत्मसात करून बापूंनी आपल्या हयातीतच या विचाराची ताकद जगाला जाणवून दिली. (Photo : PTI)
7/10
![7 जून 1893 गांधीजी डरबनहून प्रिटोरीयाला (Mahatma Gandhi At South Africa Pretoria) जात असताना एका गोऱ्या अधिकाऱ्याने त्यांना प्रथम श्रेणीच्या बोगीतून फेकून दिलं आणि त्यानंतर गांधीजींनी वर्णभेदाविरोधात लढा उभा केला. (Photo : PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/02/a2d571e8241b5c6fde84bf646f06c1331d0d2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
7 जून 1893 गांधीजी डरबनहून प्रिटोरीयाला (Mahatma Gandhi At South Africa Pretoria) जात असताना एका गोऱ्या अधिकाऱ्याने त्यांना प्रथम श्रेणीच्या बोगीतून फेकून दिलं आणि त्यानंतर गांधीजींनी वर्णभेदाविरोधात लढा उभा केला. (Photo : PTI)
8/10
![देशांतील अशांतता आणि युद्धाच्या उंबरठ्यावर असलेल्या जगात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांची खूप जास्त गरज आहे. (Photo : PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/02/70aa4c3fee670da314ae20569c545c378e82c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देशांतील अशांतता आणि युद्धाच्या उंबरठ्यावर असलेल्या जगात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांची खूप जास्त गरज आहे. (Photo : PTI)
9/10
![1919 सालचे असहकार आंदोलन, 1930 सालचं सविनय कायदेभंग आणि 1942 सालचे चले जाव आंदोलन हे त्यांनी उभारलेल्या आंदोलनातील सर्वात मोठी आंदोलनं. त्यांच्या आंदोलनाला यश मिळालं आणि भारताला सविनय मार्गाने स्वातंत्र्य मिळालं. (Photo : PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/02/866d8d4428f6de02e48f328dbb7eaac877c22.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1919 सालचे असहकार आंदोलन, 1930 सालचं सविनय कायदेभंग आणि 1942 सालचे चले जाव आंदोलन हे त्यांनी उभारलेल्या आंदोलनातील सर्वात मोठी आंदोलनं. त्यांच्या आंदोलनाला यश मिळालं आणि भारताला सविनय मार्गाने स्वातंत्र्य मिळालं. (Photo : PTI)
10/10
![साधी राहणी, उच्च विचार आणि सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालणारी त्यांची तत्वे आजही जगाला शांततेचा मार्ग दाखवत आहेत. (Photo : PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/02/74a99d2e0daa25588643f4432636a732c0489.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साधी राहणी, उच्च विचार आणि सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालणारी त्यांची तत्वे आजही जगाला शांततेचा मार्ग दाखवत आहेत. (Photo : PTI)
Published at : 02 Oct 2023 11:19 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
शेत-शिवार
मुंबई
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)