एक्स्प्लोर
ऐतिहासिक क्षणः आयएनएस विक्रांतवर लढाऊ विमानाची लँडिंग
aircraft carrier INS Vikrant
1/7

भारताचे स्वदेशी बनावटीचे हलके लढाऊ विमान (LCA-Navy) सोमवारी आयएनएस विक्रांत या विमानवाहू जहाजावर उतरले. नौदलाने याला ऐतिहासिक मैलाचा दगड म्हणून वर्णन केले आहे.
2/7

भारतीय नौदलाने 'आत्मनिर्भर भारत'च्या दिशेने एक ऐतिहासिक टप्पा गाठला, नौदलाच्या वैमानिकांनी आयएनएस विक्रांतवर LCA लँडिंग केले, असे नौदलाच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
Published at : 06 Feb 2023 08:54 PM (IST)
आणखी पाहा























