एक्स्प्लोर
Kantara Buffalo Race : 'कांतारा' फेम म्हशींची शर्यत, बंगळुरुमध्ये पहिल्यांदाच कंबाला बफेलो रेसचं आयोजन
Kambala Buffalo Race : कांतारा चित्रपटानंतर कंबाला येथील रेड्यांची शर्यत संपूर्ण देशात प्रसिद्ध झाली.
![Kambala Buffalo Race : कांतारा चित्रपटानंतर कंबाला येथील रेड्यांची शर्यत संपूर्ण देशात प्रसिद्ध झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/29/67de99e301d71c03f88206ae3568c6be1701250310177322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Kantara Movie Fame Kambala Buffalo Race
1/9
![बंगळुरूमध्ये (Buffalo Race in Bengaluru) पहिल्यांदाच कंबाला म्हशींची शर्यत आयोजित करण्यात आली होती. (Image Source : PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/29/a2da272ae28717e30118b339e4b1a45ebff21.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बंगळुरूमध्ये (Buffalo Race in Bengaluru) पहिल्यांदाच कंबाला म्हशींची शर्यत आयोजित करण्यात आली होती. (Image Source : PTI)
2/9
![बंगळुरू येथील पॅलेस मैदानावर पहिल्यांदाच कंबाला शर्यतीचं आयोजन करण्यात आले आहे. (Image Source : PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/29/f9d90ac79028c83317fc0662c9f35cc98430f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बंगळुरू येथील पॅलेस मैदानावर पहिल्यांदाच कंबाला शर्यतीचं आयोजन करण्यात आले आहे. (Image Source : PTI)
3/9
![बेंगळुरू येथील पॅलेस ग्राऊंडवर तीन दिवसीय कंबाला म्हशींची शर्यत आयोजित करण्यात आली आहे. (Image Source : PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/29/cd4f4ae72bc7870911b673741ab01197e77d0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बेंगळुरू येथील पॅलेस ग्राऊंडवर तीन दिवसीय कंबाला म्हशींची शर्यत आयोजित करण्यात आली आहे. (Image Source : PTI)
4/9
![कांतारा चित्रपटामुळे ही स्पर्धा सर्वत्र चर्चेत आली असून ही स्पर्धा पाहण्यासाठी लोक दूर-दूरहून येत आहेत. (Image Source : PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/29/6cd67041cb53f8e59827063572aba868a2619.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कांतारा चित्रपटामुळे ही स्पर्धा सर्वत्र चर्चेत आली असून ही स्पर्धा पाहण्यासाठी लोक दूर-दूरहून येत आहेत. (Image Source : PTI)
5/9
![कंबाला हंगामात ही मह्शींची स्पर्धा आयोजित केली जाते. या शर्यतीची परंपरा सुमारे 800 वर्ष जुनी आहे. (Image Source : PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/29/e9111e0e7b8ab6216bd505fcefd236db6b717.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कंबाला हंगामात ही मह्शींची स्पर्धा आयोजित केली जाते. या शर्यतीची परंपरा सुमारे 800 वर्ष जुनी आहे. (Image Source : PTI)
6/9
![कंबाला हंगाम नोव्हेंबरपासून सुरू होतो आणि मार्चमध्ये शेतातून पीक काढणी सुरू होतना संपतो. (Image Source : PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/29/ccccdaabcaab6b4b0c31f60fa636ed6632ba0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कंबाला हंगाम नोव्हेंबरपासून सुरू होतो आणि मार्चमध्ये शेतातून पीक काढणी सुरू होतना संपतो. (Image Source : PTI)
7/9
![ही स्पर्धा दोन चिखलाच्या ट्रॅकवर आयोजित केली जाते. हे ट्रॅक 120 ते 160 मीटर लांब आणि 8 ते 12 मीटर रुंद आहेत. (Image Source : PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/29/1c8f07a559d1b14ac18bdba0d8a67e15a75f1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ही स्पर्धा दोन चिखलाच्या ट्रॅकवर आयोजित केली जाते. हे ट्रॅक 120 ते 160 मीटर लांब आणि 8 ते 12 मीटर रुंद आहेत. (Image Source : PTI)
8/9
![कंबाला शर्यतीत एक माणूस म्हशी चालवतो, जो या शर्यतीत सर्वात वेगाने धावतो तो विजेता ठरतो. (Image Source : PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/29/a0f10e1bdae456a010fec3dc3eebcc6b4fc76.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कंबाला शर्यतीत एक माणूस म्हशी चालवतो, जो या शर्यतीत सर्वात वेगाने धावतो तो विजेता ठरतो. (Image Source : PTI)
9/9
![म्हशींची ही शर्यत बंगळुरूमध्ये प्रथमच आयोजित करण्यात आली आहे, ती पाहण्यासाठी हजारो लोक येथे पोहोचले. (Image Source : PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/29/5e610a852e2990068f23534690059e4cf64d4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
म्हशींची ही शर्यत बंगळुरूमध्ये प्रथमच आयोजित करण्यात आली आहे, ती पाहण्यासाठी हजारो लोक येथे पोहोचले. (Image Source : PTI)
Published at : 29 Nov 2023 03:03 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)