एक्स्प्लोर

India This Week: देशात गेल्या आठवड्यात काय घडलं? पाहा फोटोंमधून महत्त्वाच्या घडामोडी

India This Week: देशासाठी गेला आठवडा खास होता. गेल्या आठवड्यात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. अनेक राजकीय, सामाजिक घटना देशात घडल्या.

Weekly Recap

1/11
पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात' कार्यक्रमाचे शंभर भाग पूर्ण झाले. त्यानिमित्तानं देशभरात कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. (30 एप्रिल 2023)

2/11
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. (28 एप्रिल 2023)

3/11
पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांचं निधन झालं. त्यांच्या मूळ गावी 'बादल' येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (27 एप्रिल 2023)

4/11
दंतेवाडा येथे नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. नक्षलवाद्यांकडून करण्यात आलेल्या IED स्फोटात 10 जवान शहीद झाले होते. (27 एप्रिल 2023)

5/11
जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जंतरमंतरवर पोहोचून कुस्तीपटूंना पाठिंबा दिला. (26 एप्रिल 2023)

6/11
भाविकांच्या दर्शनासाठी केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्यात आले. पहिल्याच दिवशी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. (25 एप्रिल 2023)

7/11
पंतप्रधान मोदींनी केरळला पहिली वंदे भारत एक्सप्रेस भेट दिली. एक्सप्रेसनं तिरुअनंतपुरम सेंट्रल रेल्वे स्थानकावरून कासारगोडकडे प्रस्थान केलं. (25 एप्रिल 2023)

8/11
भारतीय नागरी लेखा सेवेच्या अधिकाऱ्यांनी (2018-21 बॅच) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. (25 एप्रिल 2023)

9/11
पीएम मोदी केरळच्या दौऱ्यावर गेले होते. त्यांनी कोचीमध्ये पायी यात्रा केली, त्यादरम्यान लोकांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. (24 एप्रिल 2023)

10/11
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील रीवा येथे राष्ट्रीय पंचायती राज दिन कार्यक्रमाला संबोधित केलं. (24 एप्रिल 2023)

11/11
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. (24 एप्रिल 2023)

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम

पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार

और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'

IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 

धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण

भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त

Embed widget