एक्स्प्लोर
I.N.D.I.A: इंडिया आघाडीची 'एकजूट', बैठक सुरू होण्याआधी सर्व नेत्यांचं संयुक्त फोटोसेशन
मुंबईतील पंचतारांकित ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये पार पडणाऱ्या इंडिया आघाडीच्या परिषदेचा आज दुसरा दिवस आहे. बैठक सुरू होण्याआधी सर्व नेत्यांचं संयुक्त फोटोसेशन करण्यात आले आहे.
Feature Photo
Published at : 01 Sep 2023 12:05 PM (IST)

नरेंद्र बंडबे
Opinion






























