एक्स्प्लोर

Independence Day 2023 Special : हर घर तिरंगा रॅलीचं दिल्लीत आयोजन!

Independence Day 2023 Special : हर घर तिरंगा रॅलीचं दिल्लीत आयोजन केलं होतं, यावेळी जल्लोषात दुचाकींवर तिरंगा घेऊन घोषणा देत रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळाला

Independence Day 2023 Special

1/15
हर घर तिरंगा रॅलीचं दिल्लीत आयोजन!
हर घर तिरंगा रॅलीचं दिल्लीत आयोजन!
2/15
केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी देखील गाडी चालवत या रॅलीत सभाग नोंदवला

3/15
जेव्हा कुठेही तिरंगा (Tiranga Flag) फडकत असतो ते दृश्य आपल्याला सुखावणारे असते.

4/15
पण हाच तिरंगा लाल किल्ल्यावर फडकताना पाहून तर आपल्यामध्ये एक प्रकारची अभिमानाची भावना निर्माण होते.

5/15
आपल्या देशात अधिकृत प्रदर्शनासाठी सर्व प्रसंगी तिरंगा ध्वज हा केवळ भारतीय मानक ब्युरो (Bureau of Indian Standards- BIS) द्वारे निश्चित केलेल्या वैशिष्ट्यांशी सुसंगत असेल आणि त्यांच्या मानक चिन्हासह (Flag Code of India) ध्वज वापरला जाईल असं फ्लॅग कोडमध्ये सांगण्यात आलं आहे.

6/15
केंद्रीय गृह मंत्रालयाने 30 डिसेंबर 2021 रोजी काढलेल्या आदेशान्वये भारतीय ध्वज संहिता, 2002 मध्ये सुधारणा केली आहे.

7/15
त्यामध्ये भारतीय राष्ट्रध्वज हा हाताने विणलेला किंवा मशिनच्या माध्यमातून तयार केलेला असेल असं सांगण्यात आलं आहे.

8/15
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट रोजी दरवर्षी पंतप्रधानांच्या हस्ते दिल्लीतील लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला जातो.

9/15
. पण हा तिरंगा तयार करण्यासाठी काही मानके आहेत. हा तिरंगा हा ऑर्डनन्‍स टेक्‍स्‍टाईल फॅक्‍टरी, शाहजहांपूर या ठिकाणी तयार केला जातो.

10/15
तसेच लाल किल्ल्यावर फडकवण्यात येणारा तिरंगा हा रेशमापासून बनलेला असतो.

11/15
देशातील सर्व सार्वजनिक ठिकाणी फडकवण्यात येणारा ध्वज तयार करण्यासाठी एकूण चार खादी संस्था काम करतात

12/15
भारतीय मानक-I (IS-I) राष्ट्रीय ध्वजाच्या निर्मितीसाठी त्यांना BIS परवाना आहे.

13/15
महात्मा गांधींनी 31 मे 1921 रोजी राष्ट्रीय काँग्रेसच्या बैठकीत तिरंगा ध्वजाची संकल्पना मांडली. तीन रंगात असलेल्या या ध्वजामध्ये वरती लाल, मध्यभागी पांढरा आणि खाली हिरव्या रंगाचा समावेश होता. मध्यभागी पांढऱ्या रंगात चरख्याची प्रतिमा होती. गांधीवादी नेते पिंगली व्यंकय्या यांनी या ध्वजाची रचना तयार केली. नंतरच्या काळात या ध्वजाच्या रंगात बदल करण्यात आला.

14/15
15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र होण्याच्या काही दिवस आधी म्हणजे 22 जुलै 1947 रोजी दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशनल हॉलमध्ये संविधान सभेच्या सदस्यांच्या बैठकीत तिरंगा देशाचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्यात आला.

15/15
. या बैठकीत स्वतंत्र भारताचा ध्वज प्रस्तावित करण्यात आला. या प्रस्तावावर सखोल चर्चा होऊन भगवा, पांढरा आणि हिरवा रंग आणि मध्यभागी निळ्या रंगाचे अशोक चक्र अशा तिरंग्याचा स्वीकार करण्यात आला.

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खातेवाटप जाहीर... बीडमध्ये खांदेपालट, धनंजय मुंडेंना मिळालं हे खातं; पंकजा मुंडेना पर्यावरणाची जबाबदारी

Maharashtra Cabinet Portfolio : देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, गृह खातं फडणवीसांकडेच, महसूल खात्यांची किल्ली बावनकुळेंच्या हातात
देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, गृह खातं फडणवीसांकडेच, महसूल खात्यांची किल्ली बावनकुळेंच्या हातात
खातेवाटप जाहीर... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे कुठली खाती? मंत्र्यांच्या खात्यांची संपूर्ण यादी

Dhananjaya Yeshwant Chandrachud : माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना मोदी सरकारकडून मोठं पद मिळाल्याची चर्चा; अध्यक्ष पदावर म्हणाले...
माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना मोदी सरकारकडून मोठं पद मिळाल्याची चर्चा; अध्यक्ष पदावर म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Portfolio Allocation | महायुतीचंं खातेवाटप जाहीर, कुणाकडं कोणतं खातं? पाहा लिस्ट!Sunil Pal Majha Katta : अपहरणातून मी सुटलो, आता शक्ती कपूर टार्गेट, सुनील पालचे थरारक किस्सेGautami Patil Pune Book Festival | पुणे बुक फेस्टिव्हलमध्ये गौतमी पाटीलने लावली हजेरीAjit Pawar At Parbhani : अजित पवार परभणीत, सूर्यवंशी कुटुंबीयांचं सांत्वन करत घेतली भेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खातेवाटप जाहीर... बीडमध्ये खांदेपालट, धनंजय मुंडेंना मिळालं हे खातं; पंकजा मुंडेना पर्यावरणाची जबाबदारी
खातेवाटप जाहीर... बीडमध्ये खांदेपालट, धनंजय मुंडेंना मिळालं हे खातं; पंकजा मुंडेना पर्यावरणाची जबाबदारी
Maharashtra Cabinet Portfolio : देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, गृह खातं फडणवीसांकडेच, महसूल खात्यांची किल्ली बावनकुळेंच्या हातात
देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, गृह खातं फडणवीसांकडेच, महसूल खात्यांची किल्ली बावनकुळेंच्या हातात
खातेवाटप जाहीर... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे कुठली खाती? मंत्र्यांच्या खात्यांची संपूर्ण यादी
खातेवाटप जाहीर... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे कुठली खाती? मंत्र्यांच्या खात्यांची संपूर्ण यादी
Dhananjaya Yeshwant Chandrachud : माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना मोदी सरकारकडून मोठं पद मिळाल्याची चर्चा; अध्यक्ष पदावर म्हणाले...
माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना मोदी सरकारकडून मोठं पद मिळाल्याची चर्चा; अध्यक्ष पदावर म्हणाले...
PM मोदींना अरबी भाषेतील रामायण अन् महाभारत गिफ्ट; कुवैतमध्ये खास व्यक्तीची भेट

मंदिराच्या दानपेटीत चुकून आयफोन पडला, परत मागताच देवस्थान कमिटीनं दिलेल्या उत्तराने डोक्यावर हात मारायची वेळ आली!

Major Reshuffle in the Maharashtra Administration : मंत्र्यांच्या खातेवाटपाची चर्चा असताना प्रशासनात तगडी खांदेपालट; एका दणक्यात तब्बल 23 अधिकाऱ्यांचा बदल्या!
मंत्र्यांच्या खातेवाटपाची चर्चा असताना प्रशासनात तगडी खांदेपालट; एका दणक्यात तब्बल 23 अधिकाऱ्यांचा बदल्या!
Video: साहेब, वाल्मिक कराडच मास्टरमाईंड, त्यानेच काशी केलीय; शरद पवारांसमोरच संदीप क्षीरसागरांनी पत्ता उलगडला

Embed widget