Sunil Pal Majha Katta : अपहरणातून मी सुटलो, आता शक्ती कपूर टार्गेट, सुनील पालचे थरारक किस्से
Sunil Pal Majha Katta : अपहरणातून मी सुटलो, आता शक्ती कपूर टार्गेट, सुनील पालचे थरारक किस्से
21 Dec 2024 दिवसभरातील महत्वाच्या बातम्या ..
मंत्रिमंडळाचं खातेवाटप आज रात्री किंवा उद्या सकाळी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती...कुणाला कोणतं खातं मिळणार, याची उत्सुकता शिगेला...
मविआ सरकारच्या काळात फडणवीस आणि मला अडकवण्याचा कट होता, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सभागृहात गंभीर आरोप
अधिवेशनात विदर्भावर चर्चा होणं गरजेच होतं, विरोधकांच्या टीकेनंतर एकनाथ शिंदे यांचाही सूर, तर विदर्भ मराठवाड्यासाठी अनेक योजनांची घोषणा केली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण
शरद पवारांनी घेतली मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट, तर परभणीत जाऊन सूर्यवंशी कुटुंबीयांचं देखील सांत्वन
बीडच्या मस्साजोगमध्ये अजित पवारांनी घेतली संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट...धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडबाबत प्रश्न विचारल्यानंतर अजितदादा निघून गेल्याची गावकऱ्यांची तक्रार...
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सोमवारी परभणी दौऱ्यावर.. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार