एक्स्प्लोर
IN PICS | माता वैष्णोदेवीच्या दरबारावर बर्फाची चादर
1/7

जम्मू काश्मीरमधील (jammu kashmir) रेआसी जिल्ल्यात असणाऱ्या आणि अनेक भक्तांसाठी श्रद्धास्थान असणाऱ्या (Mata vaishnodevi shrine) माता वैष्णोदेवी मंदिर परिसरात जोरदार बर्फवृष्टी झाल्याचं पाहायला मिळालं. (छाया सौजन्य- पीटीआय)
2/7

देशातील उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये तापमान चांगलंच खाली गेल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं देशभरात खऱ्या अर्थानं थंडीची लाट आली आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. (छाया सौजन्य- पीटीआय)
Published at :
आणखी पाहा























